अभ्यास करत नव्हता मुलगा मास्तरांनी काय केले पहा

मुलेमुली लहान असली की शाळेत जाताना किंवा अभ्यास करताना नेहमी काहीतरी नाटक करत असतात आणि हे तुम्ही सर्वांनी अनुभवले असेल. तुम्हीही स्वतः लहानपणी असे काहीतरी नक्कीच केले असेल. आठवून चेहऱ्यावर हसू आले ना? काही मुलांना अभ्यास तसेच शाळा म्हणले की, पोटात दुखू लागते. हाहा!! काही खोडकर मुलं अभ्यास सुद्धा नाही करत मग त्यामागचे कारण विचारले… Continue reading अभ्यास करत नव्हता मुलगा मास्तरांनी काय केले पहा