आयेशा ची बहीण पाहून तिच्यामागे वेडे व्हाल

स्टार प्रवाहवरील सुप्रसिद्ध मालिका ‘रंग माझा वेगळा’ ही दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे. मालिकेत अनेक नवीन नवीन पात्र येत आहेत आणि मालिकेची शोभा वाढवत आहेत. कार्तिक आणि दिपा यांना एकत्र येण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत आणि त्यातलीच एक अडचण म्हणजे आयेशा ही आहे. आयेशाला सौंदर्या इनामदारच्या पूर्ण घराची वाईट अवस्था करायची असते. त्यामुळे ती कार्तिकला… Continue reading आयेशा ची बहीण पाहून तिच्यामागे वेडे व्हाल