आर्या ला असं अड’कवणार डॉ’क्टर स्वतःच्या जाळ्यात

झी मराठीवर प्रसारित होणारी ‘दे’वमा’णूस’ ही मालिका आता अधिकच लोकप्रिय झाली आहे. तुम्ही जर ही मालिका बघत असाल तर तुम्हालाही समजलेच असेल की ‘दे’वमा’णूस’ मालिकेने आता विलक्षण वळण घेतले आहे. या मालिकेत ए’सी’पी दिव्या सिंगची काही दिवसांपूर्वी एन्ट्री झाली आणि ही दिव्या सिंग डॉ’क्टर अजितला जास्तीत जास्त शि’क्षा व्हावी याचा प्रयत्न करत आहे.   ए’सीपी… Continue reading आर्या ला असं अड’कवणार डॉ’क्टर स्वतःच्या जाळ्यात