सैराट मधल्या आर्ची च्या वडलांची खरी बायको आहे हि

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने महाराष्ट्रात तर धुमाकूळ घातलाच त्यासोबत बाहेर देखील त्याची चर्चा होऊ लागली. सैराट ची गाणी प्रसिद्ध झाली त्या चित्रपटाचा रिमेक देखील आला. कोणताही मराठी चित्रपट ५० कोटींचा गल्ला करू शकला नाही मात्र सैराट ने १०० कोटी च्या वर गल्ला जमवला. आज या चित्रपटातील आर्ची च्या वडलांची खरी कहाणी थोडक्यात पाहूया. आर्ची… Continue reading सैराट मधल्या आर्ची च्या वडलांची खरी बायको आहे हि