आमदारीण अडकणार डॉक्टर च्या जाळ्यात

देवमाणूस मालिका खूपच गाजली होती. प्रेक्षकांच्या आग्रहामुळे आणि मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे देवमाणूस चा भाग दोन काढला गेला. नटवर ने अनेक लोकांचा काटा काढला. आमदार ची पत्नी ला देखील खुर्ची हवी असते त्यासाठी ती डॉक्टर ला तिच्या नवऱ्याला पकडायला सांगते. असे अनेक किस्से तुम्ही मालिकेत पहिले असतीलच. त्यानंतर पो’लिसां च्या तावडीतून नटवर ची म्हणजेच डॉक्टर ची… Continue reading आमदारीण अडकणार डॉक्टर च्या जाळ्यात