मनाला वाटेल तसं जगावं असं तुम्ही खूपदा ऐकलं असेल. अनेक लोक इतरांचा विचार करून मन मारून जगत असतात. पण मनाला पटेल तस माणसाने राहावं त्यातच खरं सुख आहे. तुम्ही टीव्हीवर अनेक मालिका, चित्रपट पाहत असता. त्यामध्ये मिळेल ती भूमिका उत्तम प्रकारे कलाकार साकारत असतात. मात्र खऱ्या आयुष्यात ते तसे असतीलच …
Read More »