“श्वेता तिवारीला लावला नको तिथे हात…व्हिडीऔ होतोय प्रचंड व्हायरल…”

दुरदर्शनवरील प्रसिध्द अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चर्चेत असते. कायमच आपल्या ग्लॅमरने ती चाहत्यांना घायाळ करत असते. वयाच्या ४२’व्या वर्षीही ती तेवढीच फिट आणि हॉट दिसते जशी एखादी तरुणी.श्वेता आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. एक उत्तम कलाकार असण्यासोबतच ती एक सशक्त स्त्री देखील आहे. हे तिनं अनेकदा सिद्ध केले आहे. व्यावसायिक जीवनातील संघर्षाव्यतिरिक्त, अभिनेत्रीने तिच्या… Continue reading “श्वेता तिवारीला लावला नको तिथे हात…व्हिडीऔ होतोय प्रचंड व्हायरल…”

हा बालकलाकार आता आहे प्रसिद्ध अभिनेता ज्याने “आई पाहिजे” मध्ये केले होते काम!

१९८८ साली कमलाकर तोरणे दिग्दर्शित “आई पाहिजे” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आशा काळे, रमेश भाटकर, प्रशांत दामले, लक्ष्मीकांत बेर्डे, नयनतारा, श्रीलेखा, आराधना देशपांडे, सदाशिव अमरापूरकर अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली होती तर ‘आली दिवाळी…आली दिवाळी… ‘हे लोकप्रिय गाणंही याच चित्रपटातलं. अभिनेत्री आशा काळे यांनी या चित्रपटात आईची प्रमुख भूमिका बजावली होती… Continue reading हा बालकलाकार आता आहे प्रसिद्ध अभिनेता ज्याने “आई पाहिजे” मध्ये केले होते काम!

“ह्या फोटोमागील सत्य काय? प्रत्यक्षात काय घडलं?”

शाही पध्दतीने होणारे लग्न आजकाल खुपचं प्रसिध्द होतयं! “विवाह सोहळा” हा शब्द आपल्या सर्वांना चांगलाच परिचयाचा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामुदायिक विवाहसोहळे आयोजित केले जातात हेही सर्वांना माहीत आहे. परंतु मागील काही दिवसांपूर्वी “घटस्फोट सोहळा” नावाचे फलक असलेला एक फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोत येडे पाटील आणि म्हात्रे पाटील… Continue reading “ह्या फोटोमागील सत्य काय? प्रत्यक्षात काय घडलं?”

“सगळ्यांचे भविष्य सांगणार्या भगरे गुरुजींची मुलगी आहे ही सुंदर अभिनेत्री!”

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम राम राम महाराष्ट्र यात धार्मिक तसेच ज्योतिष विशद करणार्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि ज्योतिष तसेच वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक भगरे गुरुजी महाराष्ट्राची सकाळ प्रसन्न करत असतात. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांचे गुरुकुलमध्ये शिक्षण झाले आहे. ज्योतिष आणि वेदशास्त्रावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. सध्या ते झी मराठीवर घेतला वसा टाकू नको या मालिकेत… Continue reading “सगळ्यांचे भविष्य सांगणार्या भगरे गुरुजींची मुलगी आहे ही सुंदर अभिनेत्री!”

“CCD च्या मालकाने कोट्यवधींचं कर्ज झाल्यावर आत्यहत्या केली पण पुढे पत्नीने काय केल?”

CCD असं ठिकाण जे प्रत्येका शहरी तरुणाच्या आयुष्यातला एक भाग आहे. प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी आज अनेक सीसीडी म्हणजेच कॅफे कॉफी डे उभारलेले आहेत. आपल्यातील अनेक जण आपल्या मित्र मंडळीसह हमखास सीसीडीमध्ये विरंगुळा करताना दिसतात. आज मोठा नफा कमवत असलेली ही कंपनी मात्र एकेकाळी कर्जाच्या ढिगाऱ्याखाली दबली होती. कंपनीच्या मालकांवर मोठी संकट देखील आली. याच… Continue reading “CCD च्या मालकाने कोट्यवधींचं कर्ज झाल्यावर आत्यहत्या केली पण पुढे पत्नीने काय केल?”

गॅरी म्हणजेच अभिजित च्या बायकोचे स्वीमसूट फोटो वायरल

आतापर्यंत सुखदानं तिचे ग्लॅमरस, सोज्वळ रुपातील फोटो पोस्ट केले आहेत. मात्र आता सुखदानं तिचा बोल्ड अँड ब्युटीफुल स्वॅग दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुखदानं काळ्या रंगाच्या स्विम सूटमधले फोटो शेअर केले आहेत. सुखदानं तिच्या या बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर अनेकाचं लक्ष वेधून घेतलं आहे.सुखदाने स्विमिंग पूलजवळ… Continue reading गॅरी म्हणजेच अभिजित च्या बायकोचे स्वीमसूट फोटो वायरल

“सौंदर्याच्या बाबतीत करीनाच्या तैमुरलाही मागे टाकते राणी मूखर्जीची मूलगी…पहा!”

वर्ष१९९६मध्ये “राजा की आएगी बारात” या चित्रपटातून राणी मुखर्जीने बॉलीवुड मध्ये पदार्पण केले. ह्यानंतर तिने एकापेक्षा एक सुपरङुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यानंतर २०१४ मध्ये तिने बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध ङायरेक्टर आणि यशराज फिल्म्सचे चेअरमन आदित्य चोपडा यांसोबत विवाह केला. नव्वदीच्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलीवुडच्या मायानगरीत आपल्या अभिनयाने व नखशिखांत सौंदर्याने राज्य केले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे… Continue reading “सौंदर्याच्या बाबतीत करीनाच्या तैमुरलाही मागे टाकते राणी मूखर्जीची मूलगी…पहा!”

“सुपरस्टार्स किडचं लव्हलाइफ पुन्हा चर्चेत एकदा घटस्फोट झाला आता पुन्हा दुसरीच्या प्रेमात…”

प्रतीक आता पुन्हा प्रेमात पडला आहे. प्रतीकचं नवं लव्हलाइफ सुरू झालं आहे. आता त्याची नवी गर्लफ्रेंड कोण, तिचं नाव काय, ती बॉलिवूडमधली अभिनेत्री आहे की रँपवरची मॉडेल अशा अनेक प्रश्नांनी नेटकऱ्यांची उत्सुकता ताणली आहे. गर्लफ्रेंडसोबतचे प्रतीकचे फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत असल्याने ही चर्चा वेगाने सुरू झाली आहे. २०१९ च्या जानेवारीमध्ये प्रतीक बब्बरने सान्या सागरशी लग्न… Continue reading “सुपरस्टार्स किडचं लव्हलाइफ पुन्हा चर्चेत एकदा घटस्फोट झाला आता पुन्हा दुसरीच्या प्रेमात…”

भजनाच्या तालावर मुलींनी वहिनींनी धरला ठेका

नाचायला कोणाला आवडत नाही असे नाही. काही लोकच असतात ज्यांना नाचायला आवडत नाही मात्र त्यांना देखील नाचावेसे वाटत असते. डीजे बेंजो ने जर माहोल बनवला सगळी नाचत असतील तर अनेकांना नाचावेसे वाटू लागते. अनेक लोक तर नशा करून नाचू लागतात. नाचण्याची शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर देखील निरोगी राहते. नाचल्यावर घाम निघतो त्यामुळे शरीर निरोगी… Continue reading भजनाच्या तालावर मुलींनी वहिनींनी धरला ठेका

“वनिता पडली कुणाच्या प्रेमात….हास्यजत्रैतील वनिताला झाला लव्हेरिया!”

आता मराठी मनोरंजन विश्वामध्ये अनेक कलाकार लग्नाच्या बेडीमध्ये अडकु लागले आहेत. जीव रंगला फेम हार्दिक जोशी-अक्षय देवधर लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. काही दिवसांपूर्वी भाग्यश्री मोटेचा साखरपुडा दणक्यात झाला. तर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री वनिता खरात देखील प्रेमात पडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. मराठीसह हिंदी… Continue reading “वनिता पडली कुणाच्या प्रेमात….हास्यजत्रैतील वनिताला झाला लव्हेरिया!”