शिवाजी साटम : सोनी टीव्हीवर लागणारी आणि गाजलेली मालिका सी आय डी तर सर्वाना माहित असेलच. या मालिकेत ए सी पी प्रद्युमन यांचा असणारा डायलॉग “कुछ तो गडबड है” हा सर्वाना माहित आहे. ए सी पी प्रद्युमनची भूमिका चोख निभावणारे शिवाजी साटम हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये कॅशिअर ची नोकरी करत होते. सरकारी नोकरी… Continue reading या बॉलिवूड अभिनेत्यांनी हिरो बनण्यासाठी सोडली सरकारी नोकरी
नवीन जन्मलेल्या बाळामध्ये असतात या काही चमत्कारी गोष्टी ज्या तुम्हाला अजून माहिती नसतील
मित्रानो लहान मुले कोणाला आवडत नाहीत सर्वानाच आवडतात. लहान बाळ नाजूक असल्याने त्यांना हाताळणे देखील जरा कठीण असते मात्र लोकांना ते खूप आवडते. लहान मूळ जन्मल्यावर किंवा जन्मघेण्यापूर्वी त्यामध्ये अनेक अश्या गोष्टी असतात ज्या अनेकांना माहित नाहीत. अश्याच काही माहित नसलेल्या गोष्टींबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्याघरी देखील नवीन जन्मलेले किंवा २ ३ वर्ष्यांचे… Continue reading नवीन जन्मलेल्या बाळामध्ये असतात या काही चमत्कारी गोष्टी ज्या तुम्हाला अजून माहिती नसतील
या घटनेनंतर दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे पक्के मित्र झाले
१९७३-७४ साली दादा कोंडकेंनी सोंगाड्या चित्रपटाची निर्मिती खूप कष्टाने केली होती मात्र त्यावेळी मराठी चित्रपटांवर देखील राज्य होते ते हिंदी भाषिकांचेच. असे असल्यामुळे मराठी चित्रपट थिएटरला लावायला थिएटर मालकांचा विरोध असे. सोंगाड्या हा दादांचा पहिलाच चित्रपट आणि पहिल्यांदाच त्यांच्या चित्रपट प्रदर्शनाला अडचणी. दादांकडे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी जास्त अनुभव नव्हता आणि पैसे देखील नव्हता. परिणामी कोहिनुर… Continue reading या घटनेनंतर दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे पक्के मित्र झाले
अशोक सराफ यांचा जीवनप्रवास नक्की वाचा
मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ ला मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी भागात त्यांचं बालपण गेलं. मुंबईतील डी जी टी विद्यालयात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि बालपणापासून नाटकांची आणि अभिनयाची आवड असणाऱ्या या कलाकाराने वयाच्या अठराव्या वर्षी शिरवाळकरांच्या “ययाती” आणि “देवयानी” या नाटकांमध्ये विदूषकाचे भूमिका साकारली आणि अभिनय क्षेत्राच्या वाटचालीत प्रवेश… Continue reading अशोक सराफ यांचा जीवनप्रवास नक्की वाचा
नाना पाटेकर यांचा जीवनप्रवास नक्की वाचा
नाना पाटेकर याना कोण नाही ओळखत भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील त्यांना मोठी ओळख आहे. मुळात नाना यांचं खार नावच अजून तुम्हाला किंवा खूप लोकांना माहित नाही तर आज आपण नाना विषयीच थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. नाना पाटेकर यांचं खार नाव विशवनाथ नाना पाटेकर आहे. १ जानेवारी १९५१ ला यांचा जन्म मुरुड जंजिरा म्हणजेच… Continue reading नाना पाटेकर यांचा जीवनप्रवास नक्की वाचा
या आहेत जीजा साली च्या काही सुंदर जोड्या, अक्षय कुमार ची मेव्हणी तर कमालाच
अजय देवगन : बॉलीवुड चित्रपट सृष्टीचा सिंघम अभिनेता अजय देवगन ची पत्नी काजोल तर सर्वानाच माहित आहे. काजोल ची सख्खी बहीण तनिषा मुखर्जी आहे, झालात ना चकित तनिषा मुखर्जी हि काजोल ची सक्खी बहीण आहे त्यामुळे अजय देवगण ची ती साली म्हणजेच मेव्हणी आहे. ४१ वर्ष्याची तरुणी असणारी तनिषा खूप सुंदर आणि फिट दिसते त्यामुळे… Continue reading या आहेत जीजा साली च्या काही सुंदर जोड्या, अक्षय कुमार ची मेव्हणी तर कमालाच
जवळपास ४० वर्ष्यांपासून पाण्यात असलेले महाराष्ट्रातील या गावातले मंदिर
भारताला प्राचीन इतिहास लाभला आहे त्यात अनेक लोकांनी भारतावर राज्य करून आपली संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न केला. अश्यात जुन्या लेण्या, मंदिरे, मशिदी भारतात पाहायला मिळतात त्यापैकी एक जुने मंदिर आमच्या निदर्शनात आले ज्याला आम्ही भेट दिली होती त्याचे काही फोटो आणि थोडक्यात माहिती आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पळसदेव हे… Continue reading जवळपास ४० वर्ष्यांपासून पाण्यात असलेले महाराष्ट्रातील या गावातले मंदिर
भीषण अपघात नव्यानवरीसह तिघांचा मृत्यू
मित्रानो आपल्या महाराष्ट्रात लग्न झालं कि नवीन जोडपं आणि घरातील मंडळी देवदर्शनाला जातात व नंतर घरी पूजा केली जाते. अशीच एक नवविवाहित जोडी आणि कुटुंब लग्नानंतर देवदर्शनाला गेलं होत त्यावेळी परतताना हा अपघात झाला आणि यामध्ये नवीन नवरी तिची सासू आणि एका महिलेचा मृत्यू झाला. यवतमाळ मध्ये मारेगावजवळ देवदर्शनावरुन परत येताना ट्रक आणि क्रुझर गाडीचा… Continue reading भीषण अपघात नव्यानवरीसह तिघांचा मृत्यू
५०० पैकी ४९९ मार्क काढणाऱ्या सीबीएसई टॉपर ने सांगितलं सिक्रेट
जेव्हा पण परीक्षा संपल्यानंतर निकाल लागणार असतो तेव्हा सर्वांचाच हृदय जोरात धडकू लागत. कोणाला नापास व्हायची भीती असते तर कोणाला आपण प्रथम येऊ का नाही याची. हल्ली स्पर्धेचं युग असल्याने सर्वाना प्रथम येण्याचीच चिंता लागलेली असते मात्र प्रथम क्रमांक एकाचाच किंवा मोजक्यांचाच लागतो कारण हल्ली मुलांना पैकी च्या पैकी मार्क मिळतात. आज आम्ही सीबीएसई टॉपर… Continue reading ५०० पैकी ४९९ मार्क काढणाऱ्या सीबीएसई टॉपर ने सांगितलं सिक्रेट
आपल्या महाराष्ट्रात धावलेलया पहिल्या एसटी बस ची कहाणी
अनेकांना जुनं ते सोनं म्हणून जुन्या वस्तूंचा संचय करायला फार आवडतो. जुन्या गोष्टींना आठवून त्यात रमून जायला देखील खूप आवडते म्हणूनच आजची हि काही जुनाट आहे. १ जून १९४८ बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन ची पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर मार्गावर धावली त्याचे वाहक होते लक्ष्मण केवटे. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस… Continue reading आपल्या महाराष्ट्रात धावलेलया पहिल्या एसटी बस ची कहाणी