aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

साधू आणि नर्तकीची कथा : आपण जे काम करू त्यामागे आपली दृष्टी नेहमी चांगली असावी

एका गावामध्ये एक साधू निवास करत होते. रोज सायंकाळी ते झाडाखाली बसून गावातील लोकांना उपदेश देत असत. साधू मनुष्याने आनंदी जीवन कसे जगावे, चांगले कार्य कसे करावे असे अनेक उपदेश लोकांना देत असे. आजूबाजूच्या गावातील लोक देखील साधुंकडे उपदेश घ्यायला येत असे. साधूकडे खूप गर्दी होत असे मात्र एके दिवशी त्यांच्या गावात एक नर्तकी आली.… Continue reading साधू आणि नर्तकीची कथा : आपण जे काम करू त्यामागे आपली दृष्टी नेहमी चांगली असावी

बुलेट ट्रेनसाठी निघाली भरती, हि योग्यता असणे गरजेचे

बुलेट ट्रेन हा एक मोठ्या प्रकल्पामधून एक आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु असून आता नॅशनल हाय स्पीड काॅर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) या कंपनीने बुलेट ट्रेन साठी भरती सुरू केली आहे. यामध्ये प्रथम बॅचच्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. यात स्टेशन ऑपरेशन, ट्रेन ऑपरेशन, रोलिंग स्टाॅक, सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड ट्रॅक अशा ऑपरेशन आणि मेन्टेनन्स पदासाठी एकूण… Continue reading बुलेट ट्रेनसाठी निघाली भरती, हि योग्यता असणे गरजेचे

शेतकऱ्याच्या मुलीचं हे लग्न पाहून लोक झाले अवाक, पहा काय विशेष होते या लग्नात

मित्रानो उन्हाळ्याची सुट्टी आली कि लगीनसराई सुरु होते. मे महिन्यात मुलांना सुट्टी असल्याने अनेकजण लग्न हे उन्हाळासुट्टीतच ठेवतात. प्रत्येकाला वाटते कि आपल्या घरच लग्न वेगळ्या प्रकारे धूम धडाक्यात व्हावे. अनेक रॉयल लग्न तुम्ही पहिले असतील आज आम्ही तुम्हाला असच एक वेगळं आणि लक्ष्यात राहण्याजोगं लग्न झालेलं सांगणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात कोलोली गाव आहे… Continue reading शेतकऱ्याच्या मुलीचं हे लग्न पाहून लोक झाले अवाक, पहा काय विशेष होते या लग्नात

२२ वर्ष्याच्या तरुण मुलीचं लग्न कसं करू, वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा

बीड मध्ये असणाऱ्या वाघे बाभुळगाव येथे मारुती भोजने हे ६५ वर्षीय शेतकरी राहतात. मारुती भोजने याना पाच मुली आणि एक मुलगा. चार मुलींची लग्न लावून दिली मुलाला चांगले शिकवून मुंबई महानगरपालिकेत तो नोकरीला लागला. घरच सगळं चांगलं होईल या आशेने मुलगा नोकरीला लागल्यावर आनंदी झाले. पण यात्रेसाठी गावी आल्यानंतर घरी शेती जास्त झालं नाही, त्यात… Continue reading २२ वर्ष्याच्या तरुण मुलीचं लग्न कसं करू, वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा

या माणसाने जे गावासाठी केले ते पाहून गर्व वाटेल, एकदा वाचाच

आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संबंध भारतभर इतके दयाळू आणि निस्वार्थी लोक आहेत जे नेहमी दुसऱ्याचं भलं करतात तेही स्वतःकडे काही न ठेवता. अशीच एक घटना सोलापुरातील एका गावात घडली आहे. पाऊस कमी पडल्याने पाण्याचा तुटवडा अनेक गावात जाणवत आहे त्यातून ज्या तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुक्यात टाकले आहे त्यांना सरकारची मदत मिळेलच किंवा मिळाली असेलच. परंतु जे… Continue reading या माणसाने जे गावासाठी केले ते पाहून गर्व वाटेल, एकदा वाचाच

पुरुषांची दाढी करणाऱ्या या दोन बहिणींनी तोडला सचिनचा रेकॉर्ड

आपल्या भारतात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते मात्र आता मुली देखील पुरुषांचं काम मोठ्या चलाकीने, हुशारीने आणि उत्तम पने करतात. पुरुषांची दाढी करायची म्हणजे किती कठीण काम मात्र हे काम देखील दोन बहिणी उत्तम निभावत आहेत. उत्तर प्रदेशात बनवणारी टोला इथे राहणारे ध्रुव नारायण याना दोन मुली आहे. २०१४ साली ध्रुव नारायण याना लकवा मारल्याने… Continue reading पुरुषांची दाढी करणाऱ्या या दोन बहिणींनी तोडला सचिनचा रेकॉर्ड

या घटनेनंतर दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे पक्के मित्र झाले

१९७३-७४ साली दादा कोंडकेंनी सोंगाड्या चित्रपटाची निर्मिती खूप कष्टाने केली होती मात्र त्यावेळी मराठी चित्रपटांवर देखील राज्य होते ते हिंदी भाषिकांचेच. असे असल्यामुळे मराठी चित्रपट थिएटरला लावायला थिएटर मालकांचा विरोध असे. सोंगाड्या हा दादांचा पहिलाच चित्रपट आणि पहिल्यांदाच त्यांच्या चित्रपट प्रदर्शनाला अडचणी. दादांकडे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी जास्त अनुभव नव्हता आणि पैसे देखील नव्हता. परिणामी कोहिनुर… Continue reading या घटनेनंतर दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे पक्के मित्र झाले

पुण्यात केलेल्या लग्नपत्रिकेच्या अश्या उपक्रमाला त्रिवार सलाम

सध्या कोणताही कार्यक्रम असला कि त्याची पत्रिका तयार केली जाते. मग तो लग्न, वाढदिवस असो कि उद्घाटनाचा कार्यक्रम असो. माणूस नवीन तंत्रज्ञाचा वापर जागोजागी करीत आहे. मग अशा ठीकांनीपण करावा कि याचा वापर. आज चार माणसांच्या कुटुंबामागे एक झाड नाही पण किमान दोन -तीन तरी मोबाईल आहेत. त्यात फेसबुक , whatsapp चे मेंबर किमान दोनतरी… Continue reading पुण्यात केलेल्या लग्नपत्रिकेच्या अश्या उपक्रमाला त्रिवार सलाम