प्रेमिकाला घरी घेऊन गेला, तिला खुर्चीवर बांधलं आणि ….

मित्रानो प्रेमामध्ये लोक वेडे होतात त्यामुळे प्रेमभंगानंतर ते तिच्यासाठी अथवा त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. मात्र चारित्र्यावर संशय आल्याने किंवा आपापसातील वादामुळे देखील भयानक गोष्टी घडत असतात. अशीच एक भयानक घटना लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत घडली आहे. आपण नवीन घर घेणार आहोत असं सांगून प्रेमिकाला घरी घेऊन गेला, तिला खुर्चीवर बांधलं आणि तिच्या… Continue reading प्रेमिकाला घरी घेऊन गेला, तिला खुर्चीवर बांधलं आणि ….

चाऱ्याच्या अभावामुळे पशुधन धोक्यात, हे खाऊ घालून गायींना ….

महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध होत नाही. हंडाभर पाण्यासाठी लोक वणवण फिरत आहे, त्यात उन्हाचा तडाखा. माणसांना पाणी नाही ते जनावरांना कुठून देणार असे अनेक प्रश आहेत. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील नीळगव्हाण मध्ये असलेल्या गोशाळेत जवळपास १२०० गायी आहेत. पाऊस जेष्ठ न झाल्याने चाऱ्याची… Continue reading चाऱ्याच्या अभावामुळे पशुधन धोक्यात, हे खाऊ घालून गायींना ….

बुलेट ट्रेनसाठी निघाली भरती, हि योग्यता असणे गरजेचे

बुलेट ट्रेन हा एक मोठ्या प्रकल्पामधून एक आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु असून आता नॅशनल हाय स्पीड काॅर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) या कंपनीने बुलेट ट्रेन साठी भरती सुरू केली आहे. यामध्ये प्रथम बॅचच्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. यात स्टेशन ऑपरेशन, ट्रेन ऑपरेशन, रोलिंग स्टाॅक, सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड ट्रॅक अशा ऑपरेशन आणि मेन्टेनन्स पदासाठी एकूण… Continue reading बुलेट ट्रेनसाठी निघाली भरती, हि योग्यता असणे गरजेचे

नोकराने केली मालकिणीची हत्या, कारण पाहून थक्क व्हाल

मित्रानो तुम्ही अनेक कारणांमुळे खून झाल्याचे पहिले असेल पण आज आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत त्यामध्ये विचित्र घटना आहे. एका नोकराने कमी जेवण मिळत असल्याने आपल्या मालकिणीची हत्या केली आहे. हरियाणातील यमुनानगर परिसरात हि भयानक घटना घडली आहे. डीएसपी प्रदीप राणा यांनी सांगितले कि, नोकर राजेश पासवान ने २६ वर्षीय मालकीण रोजी नावाच्या तरुणीचा गाला… Continue reading नोकराने केली मालकिणीची हत्या, कारण पाहून थक्क व्हाल

२२ वर्ष्याच्या तरुण मुलीचं लग्न कसं करू, वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा

बीड मध्ये असणाऱ्या वाघे बाभुळगाव येथे मारुती भोजने हे ६५ वर्षीय शेतकरी राहतात. मारुती भोजने याना पाच मुली आणि एक मुलगा. चार मुलींची लग्न लावून दिली मुलाला चांगले शिकवून मुंबई महानगरपालिकेत तो नोकरीला लागला. घरच सगळं चांगलं होईल या आशेने मुलगा नोकरीला लागल्यावर आनंदी झाले. पण यात्रेसाठी गावी आल्यानंतर घरी शेती जास्त झालं नाही, त्यात… Continue reading २२ वर्ष्याच्या तरुण मुलीचं लग्न कसं करू, वाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा

‘जीपीएस’च्या मदतीने पत्नीने घेतला अपघात झालेल्या पतीच्या कार चा शोध

आजच्या आधुनिक युगात सर्व काही जलद व सोपे झाले आहे त्याचा फायदा देखील आहे आणि नुकसान देखील. आज आपण ‘जीपीएस’ या साधनांद्वारे पत्नीने आपल्या नवऱ्याला कसे शोधले आणि तेथे पोहचल्यावर काय झाले पाहू. सचिन काकोडकर यांचं वय ३७ वर्षे असून ते वाघबीळ मधील आकाशगंगा सोसायटीत राहत होते. सचिन काकोडकर यांची पत्नी श्वेता या त्यांच्या माहेरी… Continue reading ‘जीपीएस’च्या मदतीने पत्नीने घेतला अपघात झालेल्या पतीच्या कार चा शोध

पाकिस्तानचे नुकसान, कोट्यावधी रुपये बुडाले

भारत पाकिस्तान यामध्ये सुरुवातीपासूनच वैर आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर अनेक संकटे येत असल्यासारखं वाटत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सगळे निर्णय परिणामकारक ठरत नसल्याचं दिसून येत आहे. आता देखील पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानी रुपया घसरल्याने पाकिस्तानी शेअर बाजारात भुकंप आला आल्यासारखे दिसते. पाकिस्तान स्टाॅक एक्स्चेंजचा बेंचमार्क इंडेक्स KSE-१००… Continue reading पाकिस्तानचे नुकसान, कोट्यावधी रुपये बुडाले

बीड जिल्ह्यात चौथा पाण्यामुळे बळी, महिलेच्या अंगावर….

पाऊस जास्त न झाल्याने दुष्काळ पडला आहे आणि पाण्याची खूपच कमतरता अनेक गावात दिसून येते. दुष्काळामुळे बीड जिल्ह्यात पाण्यासाठी चौथा बळी गेला आहे. शनिवार दिनांक १८ मे २०१९ रोजी पत्नी मीनाक्षी घुगे आणि पती अनुरथ घुगे हे पाणी आण्यासाठी शेतातील बोअरकडे गेले होते. पाण्याने भरलेला ड्रम पत्नी मीनाक्षीने मागे पकडला होता व पती अनुरथ दुचाकी… Continue reading बीड जिल्ह्यात चौथा पाण्यामुळे बळी, महिलेच्या अंगावर….

सेल्फी घेत असताना डॉक्टर महिलेचा मृत्यू, पहा नेमका कसा झाला मृत्यू

आजकाल सेल्फीमुळे अनेक अपघात आणि त्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना सतत पाहायला मिळतात. सेल्फीमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अशीच एक घटना एका डॉक्टर महिलेसोबत घडली आहे. डॉक्टर महिलेला सेल्फी घेणं जीवावर बेतलं आहे त्यामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले. या डॉक्टर महिलेचा मृत्यू गोव्यात सेल्फी घेत असताना झाला आहे. मृत डॉक्टर महिला ही… Continue reading सेल्फी घेत असताना डॉक्टर महिलेचा मृत्यू, पहा नेमका कसा झाला मृत्यू

गर्भवती आई आणि तिच्या तीन मुलांची हत्या, पोटातील मूल वाचू नये म्हणून पोटात ….

सध्याच्या आधुनिक युगात माणूस माणुसकी विसरला आहे. पैश्यासाठी, संपत्तीसाठी , हौशेसाठी काहीही कृत्य भान विसरून करत आहे. अनेक भयानक घटना ऐकायला किंवा पाहायला मिळतात. आज आम्ही अशीच एक भयानक घटना तुम्हाला सांगणार आहोत जे ऐकून तुम्ही म्हणाल असं देखील क्रूर कोणी होऊ शकत. बिहारच्या अररियामध्ये एक भयानक घटना घडली आहे एका गर्भवती महिलेचा खून केला… Continue reading गर्भवती आई आणि तिच्या तीन मुलांची हत्या, पोटातील मूल वाचू नये म्हणून पोटात ….