ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करत असतो. 25 मे रोजी सूर्य ग्रह चंद्राच्या नक्षत्र राशीत आला आहे. सूर्यदेव या राशीत 8 जून 2023 पर्यंत राहणार आहे. या तारखेला संध्याकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी मृगशिर्षा नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्याला ग्रहमंडळात राजाचा दर्जा देण्यात आला आहे. तर रोहिणी नक्षत्र हे चंद्राचं प्रिय… Continue reading सूर्याचं 8 जून 2023 पर्यंत रोहिणी नक्षत्रात ठाण, पाच राशींना होणार फायदा
Category: ज्योतिषशास्त्र
तीन दिवसानंतर भौतिक सुखांचा कारक शुक्र करणार गोचर, या राशींना मिळणार पाठबळ
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. त्याचा परिणाम प्रत्येक राशींवर होत असतो. शुक्र ग्रह 30 मे 2023 रोजी रात्री 7 वाजून 39 मिनिटांनी मिथुन राशीतून चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र 2 मे 2023 पासून मिथुन राशीत होता. 28 दिवस या राशीत ठाण मांडल्यानंतर कर्क राशीत येणार आहे. या राशीत… Continue reading तीन दिवसानंतर भौतिक सुखांचा कारक शुक्र करणार गोचर, या राशींना मिळणार पाठबळ
बुध ग्रह वृषभ राशीत गोचर केल्यानंतर जाणार अस्ताला, तीन राशींची डोकेदुखी वाढणार
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळातील घडामोडी सामान्य जनजीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम करत असतात. त्यामुळे चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात. 2023 या वर्षातील जून महिना उजाडला असून या महिन्यात ग्रहांच्या स्थितीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह गोचर करणार आहे. दुसरीकडे, सूर्याच्या अगदी जवळ असल्याने बुध ग्रह काही दिवसानंतर अस्ताला देखील जाणार आहे. या स्थितीचा… Continue reading बुध ग्रह वृषभ राशीत गोचर केल्यानंतर जाणार अस्ताला, तीन राशींची डोकेदुखी वाढणार
जूनच्या या तारखेपासून शनिदेव होणार वक्री, चार राशींच्या अडचणीत होणार वाढ
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सध्या स्वरास असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहेत. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशी अडीचकीच्या फेऱ्यात आहेत. त्यात वैयक्तिक कुंडलीनुसार जातकांना महादशा आणि अंतर्दशेचा सामना करावा लागतो. शनिदेवत न्यायप्रिय असल्याने जातकाला कशाचीही तमा न बाळगता शासन करतात. त्यामुळे शनि गोचराकडे ज्योतिषांसह जातकांचं बारकाईने लक्ष असतं. आता… Continue reading जूनच्या या तारखेपासून शनिदेव होणार वक्री, चार राशींच्या अडचणीत होणार वाढ