KGF चित्रपटामध्ये असणाऱ्या रॉकीची आई खऱ्या आयुष्यात किती सुंदर दिसते

बरेच चित्रपट असे असतात जे आपण हिंदी मध्ये डब करून बघतो आणि तरीही ते खूप प्रसिद्ध होतात आणि लोकांच्या पसंतीसही पडतात. त्यातलाच एक आहे जो एकदम सुपरहिट झाला तो म्हणजे केजीफ १ (KGF-1). केजीफचे दोन भाग आले आणि केजीफ २ पण खूप प्रसिद्ध झाला. यामध्ये रॉकी नावाचा एक मुलगा गरिबीमध्ये जन्म घेतो. तो १९६० मध्ये… Continue reading KGF चित्रपटामध्ये असणाऱ्या रॉकीची आई खऱ्या आयुष्यात किती सुंदर दिसते

लोकांच्या मागे नाचणारी हि आहे लाखो लोकांची चाहती

बॉलीवूडमध्ये एक वेळ अशी होती की, त्यावेळी माधुरीच्या अभिनयाची आणि नृत्याची कोणीच बरोबरी करू शकत नव्हतं. पण आता वेळ बदलली आहे. पूर्ण बॉलीवूड आणि सोशल मीडियावर नोरा फतेहीच्या नृत्याची जादू पसरली आहे. नोरामुळे आयटम सॉंग्सला एक वेगळ्या आणि चांगल्या नजरेने पाहण्यात येत आहे. तिचा डान्स चालू झाला की चाहते डोळ्याची पापणी सुद्धा झाकत नाहीत. नोराचा… Continue reading लोकांच्या मागे नाचणारी हि आहे लाखो लोकांची चाहती

फुलाला सुगंध मातीचा यामध्ये असणारी जान्हवी पहा

स्टार प्रवाह नेहमीच नवीन नवीन मालिका घेऊन येत असतो. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. या मालिकेत जिजीआक्का, सोनाली, कीर्ती यांच्याबरोबरच जान्हवी ही सुद्धा बरीच प्रसिद्ध होत आहे. जिजीआक्काच्या घरी जास्त शिकलेले आवडत नाही. जान्हवी ही जिजीआक्काची मुलगी आहे. ती सध्या घरी जास्त शिक्षणाचे महत्व नसूनही शिक्षण… Continue reading फुलाला सुगंध मातीचा यामध्ये असणारी जान्हवी पहा

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चहल च्या बायकोचा व्ही डिओ वाय रल

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल नुकताच विवाह बंधनात अडकला. त्याने युट्युबर, कोरीओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी लग्न केलं आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. या दोघांच्या जोडीची चर्चा खुप दिवसांपासून रंगली होती. चहलची पत्नी धनश्री ही अतिशय सुंदर डान्स करते. आणि तिची स्वताची एक डान्स एकॅडमीसुद्धा आहे. तुम्हाला वाचुन आश्चर्य वाटेल धनश्री… Continue reading लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चहल च्या बायकोचा व्ही डिओ वाय रल

माझ्या नवऱ्याची बायको मध्ये हि अभिनेत्री दिसणार नाही

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ ही मालिका सध्या सुपरहिट असून मालिकेत पात्र हे सतत चर्चेत असतात. या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता या मालिकेतील एक कलाकार एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच चर्चेत आहे. ही भूमिका अभिनेत्री रसिका… Continue reading माझ्या नवऱ्याची बायको मध्ये हि अभिनेत्री दिसणार नाही

चित्रपटातील साधीभोळी लक्ष्मी पहा किती सुंदर आहे

टीव्ही हा प्रत्येकाच्या घरातील अविभाज्य घटक बनला आहे. टीव्ही म्हणलं की त्यावर बऱ्याच मालिका, चित्रपट, नाटके आणि बरंच काही येत आणि हे सर्व आपल्या आवडत्या कलाकारांशिवाय शक्य नाही. आज आपण इथे एक अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिचे नाव आहे सई लोकुर. सईला तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिले असेल. खूपच कमी लोकांना माहीत आहे की तिने बालकलाकार… Continue reading चित्रपटातील साधीभोळी लक्ष्मी पहा किती सुंदर आहे

७ वर्षांनी मोठ्या असलेल्या नेहा सोबत रोहन प्रीतला लग्न नव्हते करायचे

बॉलिवूडमधील टॉप गायक नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांची खरी प्रेम कहाणी माहिती आहे का? चला तर मग आपण जाणून घेऊयात या खास जोडी विषयी काही गोष्टी…! तुमचा विश्वास बसणार नाही पण नेहा रोहनप्रीत पेक्षा ७ वर्षांनी मोठी आहे. रोहनप्रीत फक्त २५ वर्षाचा आहे तर नेहा ३२ वर्षांची आहे. काही दिवसांपूर्वीच नेहा कक्करने कपिल शर्मा… Continue reading ७ वर्षांनी मोठ्या असलेल्या नेहा सोबत रोहन प्रीतला लग्न नव्हते करायचे

भिंगरी खऱ्या आयुष्यात कशी दिसते पहा

बऱ्याच नवीन मालिका येतात आणि त्याबरोबरच नवीन कलाकारही. स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतही आपण पाहिले असेल की बरेच नवीन चेहरे आहेत जे उत्तम अभिनय करत आहेत. याच मालिकेतील एक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आपण इथे बोलणार आहोत. मालिकेतील भिंगरी हे पात्र तुम्ही पाहिले असेल. भिंगरी ही अतिशय चुलबुली आणि खोडकर दाखवली आहे. पण ती… Continue reading भिंगरी खऱ्या आयुष्यात कशी दिसते पहा

फुलाला सुगंध मातीचा कार्यक्रमातील जान्हवी पहा

थोड्याच कालावधीत प्रसिद्ध झालेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची तुम्हाला माहिती असेलच. या मालिकेत जिजीआक्का हीच पूर्ण घराची प्रमुख आहे जी घरातले सर्व निर्णय एकटी घेते. सध्या या मालिकेत तिची सून म्हणजेच कीर्ती जास्त शिकली आहे हे समजले आहे. मग आता यापुढे या मालिकेत काय होते हे जाणून घेण्यासाठी सगळेजणच उत्सुक आहेत. याच मालिकेतील एका… Continue reading फुलाला सुगंध मातीचा कार्यक्रमातील जान्हवी पहा

सोनाली पहा किती सुंदर दिसते

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही स्टार प्रवाहवरील मालिका दर्शकांच्या बरीच पसंतीस पडत आहे. यातील सर्वच पात्रे भूमिका अत्यंत उत्तम पद्धतीने साकारत आहेत. ही मालिका एका घराची आहे, जिथे शिक्षणाचे काहीच महत्त्व नाही. कीर्ती म्हणजेच जिजिआक्काची सून ही जरी शिकलेली असली तरी ती घरात नाही सांगू शकत की ती एवढी शिकली आहे. मुळात जिजीआक्काला शिकलेली सुनच नको… Continue reading सोनाली पहा किती सुंदर दिसते