मित्रानो सलमान खान लाखो लोकांचा चाहता आहे. जुना अभिनेता असून अजून देखील त्याच्या बॉडी मुळे तो तरुण दिसतो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट काढले आहेत. मैने प्यार किया हा सलमान चा पहिला चित्रपट होता. तुम्ही देखील सलमान चे चाहते असाल हे नक्की. सलमान चे चाहते फक्त भारतात नाही तर भारताबाहेर देखील त्याचे नाव गाजते.
याच सलमान ने साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर सलमान खान ने शत्रुघन सिंह ची मुलगी सोनाक्षी सिन्हा सोबत साखरपुडा केला असल्याचा फोटो खूप जोमाने वायरल होत आहे. फोटोमध्ये दोघेही एक मेकांना अंगठी घालताना खूप खुश दिसत आहेत. हि बातमी ऐकून खूप लोक खुश झाले आहेत. दोघांची जोडी देखील खूप सुंदर दिसत आहे.
सलमान चे लग्न व्हावे हे खूप लोकांचे स्वप्न आहे. मात्र या फोटोमागचे खरे सत्य असे आहे कि, सलमानच्या कोणत्या तरी चाहत्याने फोटोशॉप द्वारे हा फोटो एडिट केला आहे. फोटो पाहून असे वाटते कि खरंच सलमान ने साखरपुडा केला. पण हि बातमी खोटी आहे. तुम्हाला सत्य ऐकून दुःख झाले असेल पण सलमान अजून एकटाच आहे. त्याला लग्नासाठी कोणीही भेटेल पण तो लग्न का करत नाही हे त्याला माहिती.