दातातील कीड एका मिनिटांत गायब ,कितीही जुनाट दात दुःखी या दाढ दुःखी, असुद्या फक्त एका रुपयात मुळापासून घालवा. डॉ ; स्वागत तोडकर टिप्स

मित्रांनो दाढ प्रत्येकाची दुखतच असते ती थोड्या प्रमाणात का असेना पण दुखतच असते त्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारच्या मेडिसिन्स घेत असतो दवाखाना करतो तरी देखील त्याचा आपल्याला फरक जाणवत नाही आणि जर दाढ दुखी खूप मोठ्या प्रमाणात दुखायला लागते आणि दाताला जर एकदा कीड लागली तर दात खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुखायला लागतो आणि ही कीड जर हिरड्यांच्या नसापर्यंत पोहोचली तर तो त्रास सहन करण्यापलीकडचा होऊन जातो आपल्याला खाताना पिताना काहीही करायचं म्हटलं किंवा बोलायचं म्हटलं तरी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास जाणवत असतो आणि हा त्रास अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वेदना देणारा असतो .

 

आणि म्हणूनच दातात कॅव्हिटी आली म्हणून रूट कॅनल किंवा सम असे वेगवेगळे महागडे उपचार करण्याचे महिती आपल्याला मिळत असतात हे उपचार तर खूप महागडे असतातच पण कायमस्वरूपी असेल का किंवा दातातली किड जाईल असे काही ते खात्रीशीर नसतं तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक रुपयांमध्ये तुमच्या दाताची कोणत्याही प्रकारची कीड दात दुखी एका क्षणात गायब होणार आहे आणि दाताच्या ज्या तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्हाला होणार नाहीत.

 

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला दोन पानांची गरज लागणार आहे ही दोन पानं आणि याचा वापर कसा करायचा व ही पाने कोणती आहेत आणि ही कशा पद्धतीने वापरायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला आणखी कोणता पदार्थ टाकायचा आहे याबाबतची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत

 

मित्रांनो यासाठी तुम्हाला उंबराचे पान लागणार आहे उंबराचे पान सहज आपल्याला कुठेही भेटू शकते या उंबऱ्याची तुम्हाला दोन पाने घ्यायची आहेत या पानांमध्ये तुम्हाला एन्टी बॅक्टेरियल गुण असतात आणि ही पाणी नुसतं चाऊन विंचू चावला आहे त्या ठिकाणी लावले तर विंचू एका मिनिटांमध्ये उतरतो जर विषबाधा अन्नामधून झाली असेल तर एक ते दोन पानं जर आपण खाल्ली तरी विश बाधाचा चा त्रास देखील लवकरच कमी होतो.

 

जे विष आपल्या अंगामध्ये संचारत असतं त्याचा वेग मंद होतो आणि आपला जीव देखील वाचतो मित्रांनो दात किंवा दाढ दुखी साठी तुम्हाला उंबराची दोन पाणी घ्यायची आहेत त्या दोन उंबराच्या पानांमध्ये तुम्हाला कापराची छोटीशी वडी घ्यायची आहे कापूर साधा घ्यायचा आहे.स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा उंबराची पाणी धुऊन घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मिठाच्या पाण्याने देखील एक वेळेस घेऊन घ्यायची आहेत.

 

व्यवस्थित पाण्याने धुवून झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर पुसून देखील घ्यायची आहेत पुसून झाल्यानंतर दोन पानांच्या वरती कापराची वडी मध्यभागी ठेवायची आहे आणि त्याची घडी घालायची आहे ज्या प्रकारे आपण विड्याचे पान करतो त्या प्रकारेच आपल्याला करायचे आहे आणि तुम्हाला ते बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील बारीक केला तरी देखील चालू शकतो .

 

ते दोन्ही पदार्थ तुम्हाला एक जीव करून घ्यायचे आहेत एक जीव करून त्याची तुम्हाला एक बारीक गोळी तयार करायची आहे आणि ही गोळी तुम्हाला तुमच्या दातामध्ये पकडायची आहे फक्त एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की ही गोळी तुम्ही तुमच्या दारामध्ये किंवा दातामध्ये पकडताना ला गोळा होईल तर ते तुम्हाला बाहेर टाकायचे आहे ती थोडी पण तुम्हाला गीलायची नाही.

 

आणि ही गोळी ज्या ठिकाणी तुमचा दात दुखत आहे त्या ठिकाणी धरायचे आहे तुमच्या दातातली कीड तर एका मिनिटांमध्ये निघून जाणारच आहे आणि दात दुखी देखील तुमची क्षणांमध्येच बंद होणार आहे आणि जर तुमच्या नसापर्यंत कीड पोहोचली असेल तर ती सुद्धा गायब होणार आहे अगदी काही क्षणांमध्ये हा दूर होणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा याच्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत देखील घेण्याची गरज नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *