काय रे विसरला का मला लिही श्री स्वामी समर्थ

काय रे विसरला का मला
लिही श्री स्वामी समर्थकाय रे विसरला का मला
लिही श्री स्वामी समर्थ

गणेशोत्सवानंतर आता सगळ्यांनाच दिवाळीची चाहूल लागली आहे. दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा सण आहे. पंचांगानुसार, यंदा १२ नोव्हेंबरला दिवाळीचा सण देशभरात साजरा होणार आहे. या दिवशी गणेश आणि देवी लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या दिवाळीला चार राजयोग तयार होणार आहेत. शनिदेव शश राजयोग निर्माण करणार आहेत. मंगळ आणि सूर्यदेवाच्या युतीनेही राजयोग तयार होणार आहे. शनिदेव स्वराशीत प्रवेश करुन शश राजयोग घडवणार आहेत. तर आयुष्यमान योग ही याच काळात तयार होणार आहे. अशाप्रकारे चार राजयोग बनल्याने काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या राशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *