डॅाक्टर ने मोडली पोरीची हाड

मित्रानो हल्ली सोशल मीडियामुळे अनेक फोटो, व्हिडीओ लगेचच वायरल होतात आणि त्याचा ट्रेंड सुरु होतो. ट्रेंड वर आलेला व्हिडीओ किंवा फोटो यामुळे जोमाने त्यावर ट्रॉल व्हिडीओ, मिम, जोक्स बनू लागतात. आताच्या या सोशल मीडियाच्या वापरामुळे कोण कधी फेमस होईल सांगता येत नाही. ज्याप्रमाणे सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि आकाश, रिंकू एका रा’त्रीत स्टार झाले तसेच काही ट्रेंड चे देखील आहे.

ताल से ताल मिला या गाण्यावर एक आरजे त’रुण फेमस झाला होता. झोमॅटो मध्ये काम करणाऱ्या एका तरु’णावर एका मु’लीने फ्री डिलेव्हरी घेता यावी यावर देखील ट्रॉल व्हिडीओ आणि जोक्स आले. असेच अनेक व्हिडीओ ट्रॉल होत राहतात त्यापैकीच आपण आज एका मराठी वायरल व्हिडीओ विषयी बोलणार आहोत आणि पाहणार देखील आहोत.

लहानपणी आपण देखील अनेक कमाल केली असेल. मित्रांमध्ये आपण काहीही जोक करतो भां’डण करतो ते पूर्वी रेकॉ’र्ड करता येत नव्हतं पण आता ते रेकॉ’र्ड करून सहज वायरल होत. यामुळे लोकांचे खूप मनोरंजन होते आणि ती व्यक्ती फेमस देखील होते. दोन लहान मुलांचे भां’डण सुरु असते त्यामध्ये एक मुलगा शंक’रपाळ्या या नावाने दुसऱ्याला चि’डवत असतो असे या वायरल व्हिडीओ मध्ये दाखवले आहे.

त्या व्हिडीओ च जाऊद्या त्यासोबत व्हिडिओमध्ये असलेली आजी आणि लहान मुलगा त्यांच्यावर देखील लोकांनी जोक बनवले आहेत. तुम्ही देखील त्या व्हिडिओला पहिले नसेल तर पाहून आनंद घेऊ शकता. मित्रानो आजकाल समारंभ मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात येतात. परंतु कोरो’नामुळे सरकारने अनेक बंधने कार्यक्रमांसाठी लादली आहेत. लोक जमा होतील अश्या सर्वच क्षेत्रांमध्ये सरकारने बंधने घातली आहेत आणि ते योग्य देखील आहे. सध्या लोक आपल्या कार्यक्रमाची शान वाढवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करतात आणि लोकांमध्ये आपली संपत्ती, श्रीमंती याच प्रदर्शन करतात.

आपल्या कार्यक्रमात चांगले आणि वाईट दोन्ही उपक्रम करून त्याची शोभा वाढवता येते. लग्नांत डीजे, बेंजो, ऑ’र्केस्ट्रा लावला जातो तसेच गावची यात्रा असेल तिथे देखील म्यु’झिक असतेच. गाण्यांमुळे लोकांचे मनोरंजन होते त्या सोबत जर एखादी अभिनेत्री ना’चणार असेल तर लोक आनंदाने तीच नाचगा’णं बघायला गर्दी करतात. अशीच एक अभिनेत्री टि’कटॉ’क स्टार असणारी माधुरी पवार आहे. माधुरी आपल्या कम’नीय बां’धा असल्याने तरु’णांना आकर्षित करते आणि ती अभिनेत्री देखील आहे.

मुलींचं काम सुंदर दिसंन आहे हे म्हणायला हरकत नाही. त्या मधीलच माधुरी हि एक आहे. आपल्या शारी’रिक बां’धा याने ती आक’र्षक दिसतेच पण त्यावर जर तिने साडी घा’तली असेल तर लोकांच्या नजरा तिच्या वरून हटत नाहीत. यातच जर तिचा डान्स असेल तर लोक वेडे होऊन पाहू लागतात. माधुरीला अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये नाचण्यासाठी बोलावले जाते त्यामुळे ती खूप फेमस झाली आहे तसेच.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये देखील तिने वाहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. सध्या तिचा बाळेश्वर प्रतिष्ठानने आयोजित केलेला कार्यक्रम “बारुळ महोस्तव” येथील डान्स ची चर्चा होत आहे. इथे माधुरीने अप्सरा आली, पो’रगी माझ्या मामाची अश्या अनेक गाण्यावर डान्स केला आहे. तुम्ही तिचा व्हिडीओ पाहू शकता ज्यामध्ये ती तुमजी नजर हलू देणार नाही, आक’र्षित करेल आणि सतत व्हिडीओ पाहायला भाग पा’डेल.

पहा व्हिडीओ :

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *