गौतमी पाटील लावणी तुम्हाला बघून तोल माझा गेला

नाचायला कोणाला आवडत नाही असे नाही. काही लोकच असतात ज्यांना नाचायला आवडत नाही मात्र त्यांना देखील नाचावेसे वाटत असते. डीजे बेंजो ने जर माहोल बनवला सगळी नाचत असतील तर अनेकांना नाचावेसे वाटू लागते. अनेक लोक तर नशा करून नाचू लागतात. नाचण्याची शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर देखील निरोगी राहते. नाचल्यावर घाम निघतो त्यामुळे शरीर निरोगी राहते तसेच व्यायाम होत असल्याने शरीर पिळदार बनते. तुम्ही देखील मिरवणूक, वरात, हळद अश्या अनेक ठिकाणी नाचला असालच.

मुलींना नाचण्यापासून दूर राहावं लागत त्यांना लाज वाटत असते. पण त्यांना देखील मोकळीक मिळावी आणि आजकाल मुली देखील बदलल्या आहेत. गरबा, गणेश विसर्जन, लग्न वरात सर्व ठिकाणी त्या आजकाल नाचताना दिसतात. अनेक मुली तर नाचायला मिळावं म्हणून लग्नामध्ये नवरा नवरीला स्टेजवर नाचत सोडतात. नाचण्यासाठी डान्स अकादमी देखील मुली जॉईन करत असतात. तुम्ही देखील असं केलं असेल जर तुमच्या कोणाच्या जवळच्या नातेवाईकच लग्न असेल तर तुम्ही अकादमी जॉईन केली नसली तरी डान्स मात्र केला असेलच.

आज आम्ही असाच एक डान्स चा व्हिडीओ तुम्हाला दाखवणार आहोत. डान्स कोणी एकट्यात घरी गाणी लावून करत तर कोणी गाणी म्हणत देखील करू शकत. हलगी वर देखील लोक नाचू लागतात. तसेच अनेक पारंपरिक नृत्य आणि त्यांचे वाद्य देखील असते ज्यावर अनेक लोक ठेका धरत असतात. आदिवासी मंडळी फक्त तारपा या वाड्यावर देखील सुंदर ठेका धरत असतात. नाचण्यासाठी डीजे बेंजो असावा असे काही नाही.

तसेच कधी कधी डान्स करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची गरज देखील नसते. व्यक्तीचे मन झाले कि व्यक्ती डान्स करत असते. मग तो डान्स घरात असतो किंवा निसर्गाच्या सानिध्यात असतो. तसेच काही व्यक्ती आपली नाचण्याची कला दाखवण्यासाठी डान्स करत असते आणि त्याचे छायाचित्रण करून आपल्या पुढे मांडत असतात.

सदर विडिओ हा देखील डान्सचा आहे, तुम्हाला विडिओ बघून दिसून येईल कि डान्स करण्यासाठी कोणत्या वयाची किंवा कोणत्या कार्यक्रमाची गरज नसते. डान्स करतांना चेहऱ्यावर किती आनंद असतो तो हा विडिओ बघून तुम्हाला दिसून येईल. हा विडिओ बघितल्यावर तुम्हाला देखील तुम्ही केलेल्या डान्सची आठवण होईल आणि पुन्हा तुम्हाला डान्स करूशी वाटेल, मग बघता काय सुरु होऊन जा….

सादर विडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा, कारण विडिओ टाकण्यामागचे एकच उद्देश आहे डान्स करणारी व्यक्तीचा डान्स प्रसिद्ध होवो आणि त्या व्यक्तीला प्रसिद्धी प्राप्त होवो, व्हिडिओ टाकण्यात काही चूक झाली असेल तर माफी असावी, चला तर मग बघूया डान्सचा विडिओ. नाचण्याचे अनेक प्रकार आपल्याकडे आहेत. बालाडान्स, तारपा नृत्य, गरबा, तीन पावली असे अनेक डान्स प्रकार आहेत जे बघत राहावेसे देखील वाटत आणि प्रत्यक्ष त्यावर डान्स देखील करावासा वाटत असतो. तुम्हाला कोणता डान्स येत नसला तरी गरबा डान्स नक्की येत असेल. लवकर शिकता येईल असा तो डान्स आहे. ज्यामध्ये रिगन करून गोल डान्स केला जात असतो.

गरबा तुम्ही खेळले देखील असाल अशी आम्हाला आशा आहे. तर असाच एक डान्स पाहून तुमचे आज मनोरंजन होणार आहे. डान्स म्हणजे एक कला देखील आहे. आजकाल तर रिल्स चा जमाना आला आहे. अनेक मंडळी रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकत असते आणि लाईक्स फॉलोवर्स मिळवत असते. अनेकांचे डान्स मुळे रोजगार मिळने म्हणजेच डान्स हे कामच आहे. उत्तम डान्स करून लोक अकादमी चालवत असतात तर चित्रपटांसाठी देखील अनेक लोक डान्स करत असतात आणि पैसे कमावतात. तर असाच डान्स व्हिडीओ पाहून आनंद घ्या.

पहा व्हिडीओ:

https://www.youtube.com/watch?v=A8Gel1BYj7w

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *