अर्जुन रामपाल ची मुलगी पाहून तिच्या प्रेमात वेडे व्हाल

भारतात बॉलीवूडमध्ये खूप कमी स्टार्स आहेत, जे सुरुवातीपासून आपल्या फिटनेसमुळे च र्चेत असतात. त्याच काही मोजक्या स्टार्सपैकी एक अर्जुन रामपाल देखील आहे. अर्जुन रामपालने प्यार इष्क और मोहब्बत या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र त्यापूर्वी तो एक यशस्वी मॉ’डेल देखील होता. मॉडेलिंग क्षेत्रात चांगला जम बसवल्यानंतर बॉलीवूडमधून त्याला ऑफर येऊ लागल्या. त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटांनी बॉक्स-ऑफिसवर फारशी काही कमाल केली नसली तरीही मुलींमध्ये त्याची प्र’चंड क्रेझ होती. त्यामुळे त्याला एकापाठोपाठ अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

आँखे, दिल का रिश्ता, दिल है तुम्हारा, सारख्या सुपरहिट चित्रपटात त्यानं काम केलं आहे. मात्र शाहरुख खानच्या डॉ’न चित्रपटातून त्याला खास ओळख मिळाली. अर्जुनाचा फिटनेस कायमच च र्चेचा विषय ठरतो. वयाच्या ४९व्या वर्षी देखील त्याचा फिटनेस कमालीचा आहे. त्याचा लूक, स्टाईल यावर आजदेखील ला’खो मुली फि’दा आहेत. आजदेखील त्याची क्रेझ कायम आहे. त्याच्या चाहत्यांच्या यादीमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर, प्रीती झिंटाच काय तर दीपिका पदुकोणचा देखील समावेश आहे.

नुकतंच प्रदर्शित झालेल्या धाकड चित्रपट बॉक्स ऑफिसर आ’प’टला असला तरीही चित्रपटातील त्याच्या लुकच्या देखील चांगल्याच च र्चा रंगल्या हो’त्या. आता पुन्हा एकदा अर्जुन चांगलाच च र्चेत आला आहे त्याने एका स्पेशल व्यक्तीसोबत लंच डे’टचा आनंद घेतला. आपल्या सो’शल मी डियावर त्याने या खास लंच डे’टचे फो’टोज शे’अर केले आहेत. ही लंच डे’ट अर्जुनसाठी खूप खास होती. कोण्या अभिनेत्रींसोबत नाही तर आपल्या मुली सोबत या डे’टवर गेला होता.

‘खूप काळानंतर आम्ही एकत्र इतका छान वेळ घालवला,’ असं म्हणत अर्जुनने मायरा आणि त्याचा फोटो शे’अर केला आहे. त्यानिमित्ताने प्रथमच अर्जुनच्या मु’लीचा लूक चाह’त्यांसमोर आला. मायराचा लुक बघून चाहते तिच्यावर फि’दा झाले आहेत. मायरा आता केवळ १७ वर्षांची आहे. अर्जुनने शेअर केलेल्या फोटोमध्ये मायरा खूपच क्युट दिसत आहे. सो’शल मी’डियावर मायरा फारशी सक्रिय नसते. तिच्या इ’न्स्ट्राग्रा’म तुम्हाला मोजेकेच फो’टो’ज बघायला मिळतील. मायराची आई म्हणजेच अर्जुन रामपालची पहिली पत्नी मेहर मिस इंडिया राहिलेली असून सध्या मॉडे’लिंग क्षेत्रात काम करत आहे.

मेहेरसुद्धा एक उत्तम मॉडेल असून बऱ्याच ब्रॅण्ड्सचे एन्डॉर्समेंट तिने केलं आहे. त्यामुळे मायराचे देखील अनेक ग्लॅ म’रस फो’टोज तिच्या सो’शल मी’डियावर अकाउंटवर बघायला मिळत आहेत. मायराचा फिटनेस आणि बो’ल्ड लूक बघून लवकरच ती मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होईल असा अंदाज चाहते लावत आहेत. वा’यरल फो’टोमध्ये अर्जुनसोबत मायराला बघून चाहते भलतेच खुश झाले आहेत.

त्यांच्या या फो’टोवर लाईक्स करत अनेकांनी वेगवेगळे कमेंट्स देखील केले आहेत.’गॉर्जियस डॉ’टर व हॉ’ट डैडी, काय भारी कॉम्बिनेशन आहे,’ असं एका युजरने लिहलं आहे. तर एकाने लिहलं आहे की, ‘मायरा तू खूपच स्टनिंग दिसत आहेस.या अगदी तुझ्या आईसारखीच..’ दरम्यान, प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डबू रत्नानीने नुकतंच मायराच फो’टोशू’ट पूर्ण केलं आहे. त्यामुळे लवकरच मायरा एखाद्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर साठी रॅम्पवॉल्क करताना दिसू शकते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *