पाठक बाईच्या हळदीचे फोटो पहा

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेलं जोडपं राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर उद्या म्हणजे २ डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहे. पण सध्या अक्षयाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. “छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलामधून राणादा आणि पाठक बाई यांची जोडी सुपरहिट ठरली होती. या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील राणादा आणि पाठक बाईं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

आता मालिकेतील ही जोडी खऱ्या आयुष्यात लग्न करत आहेत. राणादाची भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि पाठक बाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) उद्या लग्नगाठ (Akshaya Deodhar And Hardik Joshi Wedding)बांधणार आहे. त्यांच्या लग्नाच्या पूर्वीच्या विधींना सुरूवात झाली आहे. बुधवारी हार्दिकच्या हळदीचा कार्यक्रम तर अक्षयाची मेंहदी सेरेमनी पार पडली. आज त्या दोघांचा एकत्र हळदीचा कार्यक्रम पार पडला. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

दरम्यान सोशल मीडियावर अक्षया देवधरचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तिचे बाबा भावुक झालेले पाहायला मिळत आहेत.सोशल मीडियावर अक्षया देवधरचा व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, ती हळदीच्या कार्यक्रमासाठी तयार झाली असून बाबांना मिठी मारताना दिसत आहे. यावेळी अक्षयासोबत तिचे बाबाही भावुक झालेले दिसत आहे. इतकेच नाही तर तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते. प्रत्येक मुलीच्या आणि तिच्या घरातल्यांसाठी हा अवघड क्षण असतो.

अक्षयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या हळदीचा कार्यक्रम आज म्हणजेच १ डिसेंबरला हॉलमध्ये पार पडला. यावेळी हार्दिकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. तर अक्षयाने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. या गेटअपमध्ये ते दोघे खूप छान दिसत आहेत. त्यांची हळद लागल्यानंतरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.” “छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलामधून राणादा आणि पाठक बाई यांची जोडी सुपरहिट ठरली होती.

या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील राणादा आणि पाठक बाईं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता मालिकेतील ही जोडी खऱ्या आयुष्यात लग्न करत आहेत. राणादाची भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी आणि पाठक बाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) उद्या लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नाच्या पूर्वीच्या विधींना सुरूवात झाली आहे. बुधवारी हार्दिकच्या हळदीचा कार्यक्रम तर अक्षयाची मेंहदी सेरेमनी पार पडली. आज त्या दोघांचा एकत्र हळदीचा कार्यक्रम पार पडला.

यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. दरम्यान सोशल मीडियावर अक्षया देवधरचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तिचे बाबा भावुक झालेले पाहायला मिळत आहेत.सोशल मीडियावर अक्षया देवधरचा व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, ती हळदीच्या कार्यक्रमासाठी तयार झाली असून बाबांना मिठी मारताना दिसत आहे. यावेळी अक्षयासोबत तिचे बाबाही भावुक झालेले दिसत आहे. इतकेच नाही तर तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते.

प्रत्येक मुलीच्या आणि तिच्या घरातल्यांसाठी हा अवघड क्षण असतो. अक्षयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या हळदीचा कार्यक्रम आज म्हणजेच १ डिसेंबरला हॉलमध्ये पार पडला. यावेळी हार्दिकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. तर अक्षयाने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. या गेटअपमध्ये ते दोघे खूप छान दिसत आहेत. त्यांची हळद लागल्यानंतरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *