“आपल्या बोल्ड फोटोज् सोशल मिडिया गाजवणारी अभिनेत्रीला कुणी म्हणणार नाही वय झालयं….५२वर्षै!”

ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय साकारलेला आहे. त्यांनी अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाचे धडे लहानपणापासूनच गिरवायला सुरू केले होते. त्यांनी लहान असताना एका बालनाट्य मध्ये काम केले होते. या बालनाट्य मध्ये त्यांनी ज्ञानेश्वर यांची भूमिका साकारली होती.

तिथून त्यांनी हा अभिनयाचा प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी पुढे व्यावसायिक रंगभूमी तसेच विविध प्रकारच्या जाहिराती काही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. रसिक प्रेक्षकांच्या मनात अभिनयाची जादू उमटवलेल्या ऐश्वर्या नारकर यांनी पहिल्यांदा बाल नाट्यात काम केले तेही संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या अभिनयाची कला दर्शविण्याचे काम केले.

लोकांना त्यांचे अभिनय कौशल्य आवडले देखील तितकेच. त्यांनी अभिनय करताना निर्माती म्हणून देखील काम केले आहे. त्यांचे अभिनय कौशल्य जबरदस्त आहेच सोबतच त्यांचे सौंदर्य देखील सुंदर आहे.अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याची देखील चर्चा होत असते. चाहत्यांना त्यांचे सौंदर्य खूपच आवडत असते. त्या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील खूप सक्रिय आहेत, त्यांचे विविध फोटो सोशल मीडिया साइटवर बघायला मिळत असतात. त्यांचे विविध फोटोज् आहे ज्या त्या आपल्या चाहत्यांना शेअर करत असतात.

काही फोटोज् हे साडीवर असतात तर काही फोटो हे पाश्चिमात्य कपड्यावर असतात. दोन्हीमध्ये त्या खूपच सुंदर दिसत असतात. त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर हे आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रेक्षकांचे एक आवडते कपल म्हणून अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांना ओळखले जाते. दोघांनी मिळून अनेक मालिकांमध्ये नाटकांमध्ये एकत्र कामे केली आहेत.दोघांची ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन चाहत्यांना प्रचंड आवडत असते. सध्या त्यांच्या एका फोटोमुळे त्या खूपच चर्चेत आल्या आहेत.

त्या सोशल मीडियावर बऱ्याच ॲक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांशी अनेकदा संवाद देखील साधत असतात. काही फोटो देखील त्या आपल्या चाहत्यापर्यंत शेअर करत असतात. सध्या एक फोटो खूपच व्हायरल होताना दिसतो आहे. अनेकांचे लक्ष वेधून घेणारा हा फोटो पाहून कोणीच त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकणार नाही. नेहमीच साडी मध्ये फोटो टाकणाऱ्या ऐश्वर्या यांनी भलत्याच अंदाज मध्ये एक फोटो शेअर केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *