“श्वेता तिवारीला लावला नको तिथे हात…व्हिडीऔ होतोय प्रचंड व्हायरल…”

दुरदर्शनवरील प्रसिध्द अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चर्चेत असते. कायमच आपल्या ग्लॅमरने ती चाहत्यांना घायाळ करत असते. वयाच्या ४२’व्या वर्षीही ती तेवढीच फिट आणि हॉट दिसते जशी एखादी तरुणी.श्वेता आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. एक उत्तम कलाकार असण्यासोबतच ती एक सशक्त स्त्री देखील आहे. हे तिनं अनेकदा सिद्ध केले आहे.

व्यावसायिक जीवनातील संघर्षाव्यतिरिक्त, अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे श्वेता खाजगी आणि वैयक्तिक दोन्ही गोष्टीमुळे चर्चेत राहिली आहे. अगदी लहान वयातचं तिने काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या १२व्या वर्षी एका ट्रॅव्हल एजन्सीत ती काम करायची. या कामात तिला ५००रुपये मिळायचे. मात्र तिचं स्वप्न अभिनेत्री बनण्याचं असल्यानं ती यासाठी मेहनत करत राहिली आणि अखेर तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं. श्वेताने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

याशिवाय तिने पंजाबी आणि नेपाळी चित्रपटांमध्येही नशीब आजमावले आहे. पण या सगळ्यात तिला प्रसिद्धी छोट्या पडद्यावर मिळाली. एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने ती घराघरात प्रसिद्ध झाली. कमाईबद्दल बोलायचे तर आजमितीला ती ८१+ कोटींच्या संपत्तीची मालक आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती ब्रँड एंडोर्समेंट आणि रिॲलिटी शोजमधूनही पैसे कमावते. श्वेताकडे BMW-०७ सीरीजची ७३० LD कार आहे. या कारची किंमत सुमारे ₹१.३० कोटी रुपये आहे.

याशिवाय तिच्याकडे Audi A4 आहे. या कारची किंमत ₹४७.६० लाख रुपये आहे. त्याचवेळी त्यांचे मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट आहे. श्वेता तिवारी मुंबईतील कांदिवली येथील एका हायराईज अपार्टमेंटमध्ये राहते. नुकत्याचं आपल्या आगामी म्युझिक आल्बमच्या लाँचवेळी ती एका रिॲलीटी शो मध्ये दिसली. या शोत तिच्या सहकलाने व तीने खुप मस्ती केली. आणि हे बघुन त्याचा व्हिडीऔ प्रचंड व्हायरल झाला. प्रत्यक्षात काय झाले ते पहा ह्या व्हिडीऔत.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *