सत्संग मध्ये उठून करू लागल्या डान्स

नाचायला कोणाला आवडत नाही असे नाही. काही लोकच असतात ज्यांना नाचायला आवडत नाही मात्र त्यांना देखील नाचावेसे वाटत असते. डीजे बेंजो ने जर माहोल बनवला सगळी नाचत असतील तर अनेकांना नाचावेसे वाटू लागते. अनेक लोक तर नशा करून नाचू लागतात. नाचण्याची शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर देखील निरोगी राहते. नाचल्यावर घाम निघतो त्यामुळे शरीर निरोगी राहते तसेच व्यायाम होत असल्याने शरीर पिळदार बनते. तुम्ही देखील मिरवणूक, वरात, हळद अश्या अनेक ठिकाणी नाचला असालच.

मुलींना नाचण्यापासून दूर राहावं लागत त्यांना लाज वाटत असते. पण त्यांना देखील मोकळीक मिळावी आणि आजकाल मुली देखील बदलल्या आहेत. गरबा, गणेश विसर्जन, लग्न वरात सर्व ठिकाणी त्या आजकाल नाचताना दिसतात. अनेक मुली तर नाचायला मिळावं म्हणून लग्नामध्ये नवरा नवरीला स्टेजवर नाचत सोडतात. नाचण्यासाठी डान्स अकादमी देखील मुली जॉईन करत असतात. तुम्ही देखील असं केलं असेल जर तुमच्या कोणाच्या जवळच्या नातेवाईकच लग्न असेल तर तुम्ही अकादमी जॉईन केली नसली तरी डान्स मात्र केला असेलच.

आज आम्ही असाच एक डान्स चा व्हिडीओ तुम्हाला दाखवणार आहोत. डान्स कोणी एकट्यात घरी गाणी लावून करत तर कोणी गाणी म्हणत देखील करू शकत. हलगी वर देखील लोक नाचू लागतात. तसेच अनेक पारंपरिक नृत्य आणि त्यांचे वाद्य देखील असते ज्यावर अनेक लोक ठेका धरत असतात. आदिवासी मंडळी फक्त तारपा या वाड्यावर देखील सुंदर ठेका धरत असतात. नाचण्यासाठी डीजे बेंजो असावा असे काही नाही.

नाचण्याचे अनेक प्रकार आपल्याकडे आहेत. बालाडान्स, तारपा नृत्य, गरबा, तीन पावली असे अनेक डान्स प्रकार आहेत जे बघत राहावेसे देखील वाटत आणि प्रत्यक्ष त्यावर डान्स देखील करावासा वाटत असतो. तुम्हाला कोणता डान्स येत नसला तरी गरबा डान्स नक्की येत असेल. लवकर शिकता येईल असा तो डान्स आहे. ज्यामध्ये रिगन करून गोल डान्स केला जात असतो.

गरबा तुम्ही खेळले देखील असाल अशी आम्हाला आशा आहे. तर असाच एक डान्स पाहून तुमचे आज मनोरंजन होणार आहे. डान्स म्हणजे एक कला देखील आहे. आजकाल तर रिल्स चा जमाना आला आहे. अनेक मंडळी रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकत असते आणि लाईक्स फॉलोवर्स मिळवत असते. अनेकांचे डान्स मुळे रोजगार मिळने म्हणजेच डान्स हे कामच आहे. उत्तम डान्स करून लोक अकादमी चालवत असतात तर चित्रपटांसाठी देखील अनेक लोक डान्स करत असतात आणि पैसे कमावतात. तर असाच डान्स व्हिडीओ पाहून आनंद घ्या.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *