“गंदी बात मधली बंगाली मिठाई अमिकाचा किलर लुक!”

अल्ट बालाजीच्या ओटीटी जगतातील गंदी बात मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश वेड लावले आहे. या मालिकेतील प्रत्येक सीझन प्रेक्षकांना खुपच आवडला होता. याच मालिकेतील अभिनेत्री अमिका शैल हीची खुप चर्चा आहे. तिच्या ग्लॅमरस फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेऊयात.

गंदी बात ह्या वेबसीरीजचे आतापर्यंत एकूण ०६ सीझन रिलीज झाले आहेत. हे सर्वही सीझन हिट ठरले आहेत. या सीरीजच्या प्रत्येक सीझनमधील अभिनेत्रींनी कॅमेऱ्यासमोर खूप बोल्ड सीन दिले आहेत.अशीच एक बोल्ड सीन देणारी अभिनेत्री म्हणजे अमिका शैल. हिने आपल्या बोल्ड अभिनयाने लाखो प्रेक्षकांनी वेड केलं आहे. तिने सीझन-०५ मध्ये भूमिका केली होती.

बंगाली मिठाई अमिका खऱ्या आयुष्यातही खूपच बोल्ड आहे. तिने सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करून चाहत्यांना थक्क केले आहे. तसेच गंदी बात सीरीजमधील तिच्या सीन्सची खुपच चर्चा आहे. अमिका शेलने २०१४ ला “ऊडान” या शोमधून टीव्ही डेब्यू केला होता. यानंतर ती बाल वीर-०२, दिव्या दृष्टी, शादी के सियापे, लाल इश्क आणि मॅडम सर मध्ये दिसली आहे. अमिका शेल ही अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम गायिका देखील आहे. तिने तिच्या स्ट्रगलच्या काळात अनेक शाळांमध्ये गायन शिक्षक म्हणून काम केले आहे.

सारेगामापा, इंडियन आयडॉल, व्हॉईस ऑफ इंडिया या गायन कार्यक्रमांमध्ये तिने भाग घेतला होता. हा शो केल्यानंतर तिला इंडस्ट्रीत अनेक प्रोजेक्ट्स मिळू लागले. राजपथ, सनबर्न, मेरी माँ, यू आर माय फ्रेंड फॉरएव्हर यांसारख्या अनेक म्युझिक अल्बम व्हिडिओंमध्ये तिने काम केले आहे. गायन आणि संगीतात तिची कारकीर्द यशस्वी केल्यानंतर, अमिकाने टेलिव्हिजन शोसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली होती. हा तिचा स्ट्रगलचा काळ होता. सध्या अमिका ओटीटी विश्वात धुमाकूळ घालते आहे. तिचा बोल्ड अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *