“मोहनीश बहलची ही सुंदर मुलगी बघितलीत का?”

आज आम्ही बॉलिवूड मधील अश्या अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याने कौटुंबिक चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्या चित्रपटाने सगळीकडे नाव काढले आम्ही सांगतोय ज्या चित्रपटाबद्दल त्याने बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये इतिहास केला तो चित्रपट म्हणजे खूप सारे स्टार कास्ट लाभलेला चित्रपट “हम साथ साथ हैं”. हम साथ-साथ हैं या चित्रपटात मोहनीश बहल सलमान खानच्या सख्या मोठ्या भावाच्या भूमिकेत झळकले होते आता मोहनीश बहलची मुलगी सध्या खूपच व्हा’यरल होत आहे.

बॉलिवूड चित्रपटात काम करणारे कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात काय करत असतात त्यांचे नातलग याबद्दल आम्ही सखोल माहिती देत असतो. सध्या मोहनीशची मुलगी प्रनूतनचा बोल्ड लूक प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेता मोहनीश बहलने छोट्या पडद्यावरील खलनायकापासून सिरियल आणि चित्रपटांमध्ये काम केली आहेत. त्याचबरोबर त्यांची मुलगी प्रनूत देखील एक अभिनेत्री आहे. यासोबतच तिला तिच्या अभिनयाने नावाजले गेले आहे. त्याचबरोबर प्रनूतन सोशल मीडियावरही सतत ऍक्टिव्ह असते आणि आपले फोटोज सतत अपलोड करत असते.

ज्यामध्ये तिचा बो’ल्ड लूक चाहत्यांना खूप आवडतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की प्रनुतन बहल ही अभिनेत्री नूतन यांची नात आहे, प्रनुतने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘नोटबुक’ ,या चित्रपटापासून केली होती. ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले गेले. त्याचवेळी तिने दुसरा चित्रपट ‘हेमलेट’, मध्ये देखील काम केलं होते. प्रनूतन आपल्या इन्स्टाग्रामवर आणि चित्रपटांत खूप सक्रिय असते आणि बर्‍याचदा त्या संबंधित फोटो देखील शेअर करत असते. अलीकडे प्रनूतने बो’ल्ट लूकचे काही फोटोज शेअर केले आहेत.

जे सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. या फोटोमध्ये ती नवीन न्यू ड शेड्स स्किन फिट स्विमवेअरमध्ये दिसत आहे, त्यामुळे प्रेक्षकांना हे फोटोज खूप आवडले आहेत. तसेचं ती आपल्या इन्स्टाग्रामवर सतत सक्रिय असते तिचे इन्स्टाग्रामवरील फॉल्लोवेर्स सुमारे ५ लाख १५ हजार इतके आहेत. तिने खूप सारे वेगळ्या वेगळ्या अंदाजाचे फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. तिच्या न्यू ड फोटोशूटला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती तर ट्रो’लर्सनी राळ ऊठवलेली!
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *