ही होती ह्रतिकची पहिली बायको!”

“बाॅलीवुडमधील सगळ्यात महागडा घटस्फोट कि ज्याच्या सेटलमेंटची रक्कमचं ₹४००करोड ईतकी होती जी ३८०₹ करोडवर सेटल झाली. आणि तो गाजलेला घटस्फोट म्हणजे “सुपरस्टार अभिनेता ह्रतिक आणि प्रथम पत्नी सुजैन खान” ह्या जोडीचा होता. आपल्या बालमैत्रीण सुझेन खानसोबत बराच काळ संसार केला त्यांना दोन मूलेही झाली. अनेकवेळा दोघांच्याही अफेअर्सच्या वावड्याही ऊठल्या पण जाहिररित्या दोघांनीही कुठेही कधीही ह्याची ना कबुली दिली ना सहमती दर्शवली.

शेवटी सहमतीने दोघांनी अखेर काडीमोड घेतला. आजकाल बोकाळलेला स्वैराचार आणि ढासळत चाललेली कुंटुबसंस्था सर्वसामान्यांपर्यंतही येउन पोहोचलेली आहे. बाॅलीवुड स्टार्सची हरेक वर्षाला होणारी लग्ने ह्याला अपवाद कशी राहणार? सुपरस्टार्सलाही हा कलंक लागलाचं! राकेश रोशन ह्या अभिनेता, संगीतकाराच्या पोटी जन्मलेल्या ह्रतिक व सत्तरीच्या दशकातला आणि रामायण ह्या मालिकेतील प्रसिध्द अभिनेता संजय खान ह्यांची मूलगी सुजैन खान ह्यांनीही आपली बालपणीची मैत्री जपलेली.

किंबहुना ह्रतिकने तर अधिकचं! कारण, एवढ्याशा यशाने हुरळुन जाणारे ईंडस्र्टीत खुप झाले व होताहेत. पण पहिलाचं चित्रपट सुपरडुपर हिट होऊनही ज्याने आपले प्रेम विसरले नाही व जिच्याशी लग्नगाठ बांधली त्या आपल्या पत्नीशी घटस्फोट घेताना वेदना झाल्या. घटस्फोटानंतर सुजैन आता आपला बाॅयफ्रेंड असलान गोनी सह अमैरिकेत तर ह्रतिकही आपल्या नव्या गर्लफ्रेंड सबा आजादसोबत दिसुन येतो. त्यांच्या घटस्फोटामागे प्रामुख्याने सुजैनला बर्यांच पार्ट्यात आपल्या मित्रमैत्रींणीसह दारु पीतानाही आढळलीय. व्यवसायाने ती ईंटेरिअर डिझायनर आहे. तसेच, प्रसिध्द नियतकालिकांच्या कव्हरपेजवरही ती झळकलीय. दोघांनीही पुढील जिवनासाठी शुभेच्छा देऊयात!
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *