“काजोलची मुलगी आली वयात दिसते आईहुन सुंदर,पाहुन खुश व्हाल!”

सध्या स्टार किड्सचा जमाना आलाय. त्यातही एकेकाळच्या सुपरस्टार अभिनेत्रींच्या स्टारकिड्सनी तर पब्लिकला वेडचं लावलय. जान्हवी कपुर,सारा अली खान,सुहाना खान, अनन्न्या पांडे,जॅमी लिव्हर,ईरा खान,पलोमा धिल्लाँ,त्रिशा दत्त,खुशी कपुर आणि रिनी सेन(सुष्मीता सेनची मुलगी) नंतर आता पेजथ्री आणि लाईमलाईट गाजवतेय ती म्हणजे न्यासा देवगण! एकेकाळी “जाती हुँ मै….!” म्हणत सर्वांना घायाळ करत पुन्हा येऊन प्रियकराला बिलगणारी आणि तरुणाईची आयडाॅल म्हणजे सर्वमान्य अभिनेत्री काजोल.

बाजीगर,दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे,कुछ-कुछ होता है सारखे देशविदेशांत सुपरडुपर ठरलेले तिकिटबारींचे सर्व रेकाॅर्डस तोडले सिनेमे तिचे यश आजही अधोरेखेत करतात. १९९९ मध्ये तिने सहअभिनेता अजय देवगणशी लग्नगाठ बांधली व ह्या जोडप्यास न्यासा नावाची एक सुंदर कळी ऊमलली. मध्यंतरी न्यासाला आपल्या लुकवरुन ट्रोल केल्याने काजोल व अजयला खुप दुःख झालेले. वर्णद्वेष हा ह्या देशास व बाॅलीवुड जगतास काही नवीन नाही.

पण ह्या सर्व ट्रोलगीरीस पुढील काही वर्षांनी आपल्या घायाळ करणार्या लुकने चोख ऊत्तर दिलयं! तिचे सोशल मिडीयावर येणारे फोटोज् आज बर्याच तरुणांच्या मोबाईलची फोल्डर्स भरवताहैत हेही खरै! आपल्याला माहित असेनचं कि न्यासा आपल्या शिक्षणासाठी सिंगापुरला असते. व सुट्टीला ती घरी मुंबईस नेहमीचं येत असते पण तो कालावधी खुप कमी असतो. असे असले तरी ती सोशल मिडीयावर खुपचं ॲक्टिव्ह असते. ईन्स्टाग्रामला तिचे मादक व मनमोहक असे फोटो तरुणपीढीस नेहमीचं आकर्षित करतात.

आपल्या पीढीतील जान्हवी कपुर,अनन्या,सारा व ईतरांना ती आता आपल्या लुक्स व कमनीय शरीरयष्टीने टशन देतेय. मित्रमैत्रीणींसह लेटनाईट पार्ट्यांमध्ये न्यासा आजकाल सर्रास आढळुन येते. आपल्या शिक्षणानंतर ती बाॅलीवुडमध्ये येऊन हा रुपेरी पडदा गाजवेन की ईतर क्षेत्र निवडेन हे येणारा काळचं ठरवेन! पण वडील अजय देवगण ह्यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत स्पष्ट सांगीतलेले की न्यासा कधीही चित्रपटात काम करणार नाहि. तोपर्यंत न्यासाचे अपडेट्स बघत राहु….
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *