NMJOKE

सुमसान रस्त्यावर गाडीसमोर आली सुंदर बाई नंतर तिला गाडीत बसवून तिच्या खांद्यावर

अनेक नवीन गोष्टी आपल्याकडे पाहायला मिळत असतात. रोज काहीतरी नवीन बातमी टीव्ही ला दाखवली जात असते. पत्रकारांचे काम असते कि सत्य घटना लोकांपर्यंत पोहचाव्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करावा. आज अशीच एक अनोखी घटना उडीसा येथे घडली आहे. ‘बापी मेनन’ नावाचा तरुण आपली चारचाकी गाडी घेऊन रस्त्याने जात होता.

सुमसान रस्त्याने जात असताना अचानक रोडवर त्याला एक तरुण महिला चालताना दिसली. हातात बॅग, छापून चोपून घातलेली साडी, ब्ला’उस स्टाईलिश हे सर्व पाहून बापी ला राहवले नाही. त्याने गाडी थांबवून तिला विचारले येत का मी तुम्हाला पुढे सोडतो. त्यावर ती नाही म्हणाली. नंतर त्याने जास्त आग्रह केला त्यावर ती गाडीत बसण्यास तयार झाली. तो तिच्याशी काहीतरी विषयावर बोलू लागला.

आपल्या जाळ्यात ओढू लागला. नंतर त्याने तिच्या मांडीवर हात ठेऊन चोळू लागला. तरीही निर्मला नावाची महिला काही बोलली नाही. बापी ला वाटले ती त्याला प्रतिसाद देत आहे. म्हणून त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला. गाडी चालू असताना त्याने मधेच गाडी रिकाम्या रस्त्यावर थांबवली. निर्मलाला जवळ ओढले आणि मागे केबिनमध्ये नेले. तिकडे त्यांनी सर्व केले आणि नंतर त्या महिलेला सोडून तो निघून गेला. महिलेच्या पटीने तक्रार केल्यावर ती घर सोडून गेल्याचे समजून आले होते.

Exit mobile version