मृणाल दुसनीसचा नवरा पहा कसा दिसतो?”

“माझिया प्रियाला प्रीत कळेना!” ह्या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेतुन दुरदर्शनवर पदार्पणातचं यशोशिखरावर पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे “मृणाल दुसनीस” यामधील तिचे “शमिका राजे” हे पात्र घरोघरी आवडते झाले. मग नंतर आलेली “असा संसार सुरेख बाई!” ही मालिकासुध्दा प्रचंड गाजली व तिच्या भुमिकेतील”जुई” ह्या सुनबाईने सर्वांस आपलेसे केले.

नंतर आलेल्या “तु तिथे मी” तील घरातील सर्वांची जबाबदारी सांभाळणार्या एका यशस्वी गृहिणीची भुमिका अजरामर केली. पण ह्या झगमग चंदेरी दुनियेत जास्त काळ तिचे मन रमले नाही. आणि त्याला कारणही तसेचं होते… तिची आणि नीरज मोरेची झालेली भेट. नीरज आणि तिचे रितसर ॲरेंज मॅरज आहे. नीरज तीला पहायला आला व त्यानंतर त्याने तिचे फोटोज पाहुन त्यालाही आश्यर्याचा धक्का बसला की ही आघाडीची अभिनेत्री ईतकी साधी कशी?

ह्याचं गोष्टीवर भाळत त्याने हिचं आपली सहचारीणी ठरवली आणि ह्या जोडीने सन-२०१६ मध्ये आपली विवाहगाठ बांधली. नीरज मोरे हा तसा मुळचा नाशिकचा. व्यवसायाने नीरज आयटी ईंजिनीअर असुन तो पुण्यातचं नोकरी करायचा. लग्न झाल्यानंतर नीरज व मृणाल पुढे अमेरिकेत स्थायिक झाले. मृणाल सोशल मिडीयावर खुपचं ॲक्टीव्ह असते नुकत्याच नीरजच्या वाढदिवशी टाकलेल्या शुभेच्छेच्या पोष्टमध्ये तिने त्याचे खुप कौतुक केलेले असुन लवकरचं बाळाच्या आगमनाची प्रतिक्षा आहे असे सुतोवाच दिलेत.
©️स्वप्निल लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *