जावई आला घरी जेवायला आणि सासू ला पाहून

परदेशी संस्कृती चा वापर आपल्या भारतामध्ये जास्त प्रमाणात वाढत असलेला दिसून येत आहे. भारतीय संस्कृती खूप आदरणीय आहे. मात्र आताची तरुणपिढी पाश्चत्य संस्कृती वापरात असताना दिसते. बॉलिवूड हॉलिवूड यामुळे त्याचे प्रमाण वाढले आहे. कॉलेज मध्ये मूल मुली नटून थाटून जातात आणि नंतर त्यांचे प्रेम जुळते. त्यानंतर घरच्यांना त्यांना आवर घालावा लागतो. हे सर्व झालं ते चित्रपटांमुळे.

आता तर प्रेम उरलेलंच दिसून येत नाही. शरीर सुख यातच लोकांना आनंद वाटायला लागला आहे. आज एक अनोखी घटना बिहार मध्ये घडलेली आहे. सुमन नावाची सुंदर पत्नी असताना सत्यम वर्मा याने अनोखे कृत्य केले आहे. काही तरी कारण काढून नवरा सत्यम सासुरवाडी ला जायचे सांगत असायचा. एकदा सुमन सोबत सत्यम सासुरवाडी ला गेला होता. त्यावेळी सुमन त्यावर लक्ष ठेऊनच होती.

सासूने सुमनला जेवायला वाढले सत्यम म्हणजेच जावई म्हटलं मी नंतर जेवतो आता भूक नाही. त्यानंतर सासू देखील नटून सुंदर साडी घालून जावयाची वाट बघत होती. दोघेही संधी पाहत होते एकत्र येण्याची. बायको जेवत असताना नवरा सत्यम उठून सासूच्या खोलीत गेला. त्यानंतर सासूने जावयाला घट्ट मिठी मारली. त्यांचे काम सुरु असताना संशय आलेली बायको उठली आणि तिने त्यांचे भांडे फोडले.
©️स्वप्निल लव्हे

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *