बहिणीने लग्नामध्ये घागरा घालून सर्वाना घायाळ केले

लग्नामध्ये वेगळीच मजा असते हे तुम्ही देखील अनुभवले असेल. लग्न आयुष्यात एकदा होत असते त्यामुळे लग्नात खूप मजा करून घ्यायला हवी. अनेक हौस असतात त्या देखील त्या वेळी पूर्ण करता येत असतात त्यामुळे लग्नात काय काय करावे हे ठरून घ्यावे. जवळच्या कोणाचं लग्न असेल तर खूप भारी संधी असते असे म्हणायला हरकत नाही. खास मित्र मैत्रीण किंवा जवळचे नातेवाईक असेल तर ते घरच लग्न आहे असं वाटत.

अश्या जवळच्या लग्नामध्ये आपण हवं तस करू शकतो. अनेक मुली नाचून मजा करतात, मूल देखील नाचतात. मात्र मुलांना वरातीमध्ये खूप मजा करता येत असते. आजचा व्हिडीओ देखील असाच एक सुंदर व्हिडीओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बहिणीने सुंदर घागरा घालून सर्वाना घायाळ केले आहे. गुलाबी रंगाचा घागरा, वेगवेगळ्या गाण्यांवर सुंदर डान्स पाहून बहिणीने सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.

सध्या लग्नात नाचण्याची प्रथा आल्यासारखे वाटत आहे. तुम्हाला आजचा व्हिडीओ नक्की आवडेल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही देखील अनेक मुलींना आजवर नाचताना पाहिले असेलच. मात्र प्रत्येक लग्नात सारखं असेल असं नाही काहीतरी नवीन आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत असते. आज देखील असेच काहीतरी नवीन तुम्ही पाहाल. बाजूला असलेली मंडळी देखील खूप चांगला प्रतिसाद ताईला देऊन तिची स्पुर्ती वाढवत आहेत.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *