Breaking News
Home / कलाकार / शिवजयंतीला नटून थटून मुलींनी वाजवला ढोल पाहून गर्व वाटेल

शिवजयंतीला नटून थटून मुलींनी वाजवला ढोल पाहून गर्व वाटेल

आपल्या भारतावर अनेक लोकांनी राज्य केले आहे. मुघल आले आणि त्यांनी देखील खूप राज्य केले. त्याकाळी शिवरायांनी त्यांना पळवून लावले. त्यानंतर इंग्रजांनी देखील साडेतीनशे वर्षे आपल्यावर राज्य करून लूट केली. थोर नेत्यांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. पण शिवराय नसते तर आपण अजून गुलामगिरीत असतो. तसेच हिंदू राहिलो नसतो.

शिवरायांची कामगिरी खूप महान आहे. शिवरायांनी लहान वयात स्वराज्य स्थापन करून एक गट बनवला. त्यानंतर ते विजय मिळवतच गेले आणि आपला भगवा त्यांनी भारतभर फडकावला. अश्या शिवरायांची जयंती तर थाटामाटात व्हायलाच हवी. प्रत्येक लोक आपल्या महान लोकांची जयंती साजरी करत असतात. तसेच शिवरायांची जयंती देखील भारतभर साजरी होत असते.

आज आम्ही शिवजयंतीचा एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत. मुरुड या ठिकाणाचा आजचा व्हिडीओ आहे. सगळीकडे भगवे झेंडे फडकताना दिसत आहे. त्यासोबत मुलींनी हिरव्या साड्या घालून मराठमोळा पोशाख केला आहे. डोक्याला देखील भगवा फेटा त्यांनी लावला आहे. ढोल मुलींनी हातात घेऊन त्या वाजवत आहे. संपूर्ण दृश्य पाहून अंगावर काटा येतो आणि मराठी असल्याचा गर्व वाटतो.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

भाभी ने चालवली बुलेट रोड वर सगळे बघत राहिले

सोशल मीडियावर एक एक व्हिडिओ शेअर आणि व्हायरल होत आहेत. त्यापैकी बहुतेक असे आहेत की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *