नवऱ्याच्या बहिणीने केला लग्नात अफलातून डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

आयुष्यात लग्न एकदाच होत असल्याने लोकांना वाटते ते थाटामाटात व्हावे. लग्नासाठी लोक कर्ज काढतात आणि लग्न करतात असे देखील तुम्ही ऐकले असेल किंवा पाहिले असेल. लग्नात मजा असते सर्व नातेवाईक येतात एकत्र मिळून बागडतात, गप्पा, खेळ खेळतात. लग्नाचे वातावरण खूप छान आणि सुंदर असते. ते क्षण आयुष्यातील अविस्मरणीय असतात असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही जर तुमच्या घरचे लग्न अनुभवले असेल तर तुम्हाला माहिती असेल.

नवरा नवरी साठी तर ते क्षण अविस्मरणीय असतातच. मात्र घरातील नातेवाईकांचे देखील ते खूप चांगले क्षण असतात. आज आम्ही लग्नातील असाच क्षण दाखवणार आहोत जो पाहून तुम्हाला आनंद वाटेल. नवरीची बहीण किंवा नवरदेवाची बहीण सुंदर डान्स करतात असे तुम्ही अनेक लग्नात पहिले असेल. लग्नात मुलींनी नाचण्याची परंपरा आता नव्याने सुरु झाली असल्याचे दिसून येते.

आपल्याकडे जसे लग्नात हळद असते वरात असते. तसेच काही लोकांमध्ये संगीत अशी एक कार्यक्रमाची प्रथा आहे. या संगीत कार्यक्रमामध्ये नवर्याच्या बहिणीने सुंदर कपडे घालून त्यासोबत सुंदर मेकअप करून डान्स केला आहे. पाहायला गेले तर हे लग्न श्रीमंत घरातील असल्यासारखे दिसून येते. नवऱ्याची बहीण इतकी सुंदर दिसत आहे कि ती हिरोईन ला देखील फेल करेल. त्यासोबत तिचा डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *