लग्नाआधीच हि अभिनेत्री सोडून गेली जग

पसरलेल्या आजारामध्ये लाखो लोक हे जग सोडून गेले. त्याच काळात अनेक मोठे कलाकारानी देखील या जगाला राम राम ठोकला. संगीत क्षेत्रात देखील अशीच शोकककला लता मंगेशकर ताई यांचे निधानझाल्यावर पोहचला होती. सुशांत सिंग राजपूत, श्रीदेवी अश्या अनेक मोठ्या कलाकारांनी नशेच्या आहारी जाऊन जीवन संपवले असे आपल्याला माहिती झाले होते.

आता देखील अशीच एक घटना घडली आहे. माणूस जन्माला येतो आणि म्हातारपण आल्यावर शेवटी जग सोडून जातो. मात्र काही लोक लहानपणी किंवा तरुणपणी जगाला निरोप देतात तेव्हा खंत वाटते दुःख होत. पुन्हा अशीच एक वाईट बातमी समोर आली आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्रींचे नशेमुळे निधन झाले आहे. लग्नापूर्वीच तिचे जीवन संपल्याने खूप वाईट वाटत आहे.

ख्रिस्ती गिल नावाच्या अभिनेत्रींचे निधन झाले आहे. नुकतेच ख्रिस्ती चे लग्न ठरले होते मात्र लग्नापूर्वीच ती जग सोडून गेली. जास्त प्रमाणात अमली पदार्थ घेतल्याने तिचे निधन झाले आहे. कोणत्याही आई वडिलांसमोर आपल्या पाल्याचा मृत्यू झालेला सहन होणार नाही. देवांनी अशी वेळ कोणावरच आणो नये असे आमचे नाही तर सर्वांचेच मत आहे. तुम्हाला देखील या गोष्टीचे खूप वाईट वाटले असेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *