शिवजयंती दिवशी मुलींनी केलेला सुंदर कार्यक्रम

भारतावर अनेक लोकांनी आजवर राज्य केले. पूर्वी राजेशाही होती, अनेक राजे होऊन गेले. नंतर मुघल आले त्यांनी देखील भारताला खूप लुटले आणि धर्मांतर देखील केले. अहमदशहा अब्दाली ने भारतातून जितके १७ स्वाऱ्या करून जितके लुटून नेले त्याहून जास्त फक्त एका वर्ष्यात इंग्रजांनी नेले. भारताची इतकी लूट लोकांनी परकीयांनी केली तरी देखील भारताने आज विकास केलेला आहे.

शिवरायांनंतर आले होते ते इंग्रज. इंग्रज राज्य करतील हे शिवरायांना माहित होते पण वयाच्या पुढे कोण जाऊ शकत नाही आणि इंग्रजांनी राज्य केले. शिवरायांमुळे आज धर्म जिवंत आहे नाहीतर कधीच भारतावर परकीय धर्म देखील आला असता. अनेक महापुरुष येथे येऊन गेले शिवाजीमहाराज देखील असेच आहेत. ज्यांनी भारतासाठी धर्मासाठी खूप काही केले आहे.

अश्या शिवरायांची जयंती तर जोरात व्हायलाच हवी. आजचा व्हिडीओ असाच आहे ज्यामध्ये शिवरायांसाठी उत्सव साजरा केला जात आहे. देवळा नाशिक येथील शिवाजी महाराज चौकामध्ये मुला मुलींनी भगवे परिधान करून जल्लोष केला आहे. तुम्हाला आजचा व्हिडीओ पाहून मराठी असल्याचा, शिवरायांचे मावळे असल्याचा अभिमान वाटेल. शिवरायांचा थाट मोठा असायलाच हवा आणि तो असेलच.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *