मालिके मधील कार्तिकी ची आई पाहून तिच्यामागे वेडे व्हाल

अनेक मालिका विविध भाषांमध्ये सध्या प्रसारित होताना दिसत असतात. तुम्ही देखील रोज मालिका पाहत असाल किंवा घरातील इतर कोणी पाहत असेल तर आपल्याला देखील ती पाहावी लागते. आज अश्याच एका मालिकेतील कलाकारांबद्दल आपण पाहणार आहोत. स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका. ‘रंग माझा वेगळा’ तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकून असलाच.

या मालिकेत कार्तिकी ची भूमिका तुम्हाला माहिती असेल. मालिकेत जुनी कार्तिकी मालिका सोडून गेली आहे आणि तिच्याजागी नवीन कार्तिकी आली आहे. आपण जुन्या कार्तिकी विषयी जाणून घेणार आहोत. जुन्या कार्तिकीचे नाव ‘साईशा भोईर’ असे आहे. साईशा दिसायला खूप सुंदर आहे आणि मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

मात्र प्रसिद्धी मिळून सुद्धा तिने मालिका सोडली आहे. तिला खूप जास्त शूटिंग करावे लागत असे, सोबत शाळेची आठवण देखील यायची, जास्त कामामुळे ती कंटाळून जायची यामुळे साईशा ने मालिका सोडली. साईशा च्या आईचे नाव पूजा असे आहे. दिसायला सुंदर तरुणी असणारी पूजा देखील खूप फेमस आहे. पूजा हि स्टोक मार्केट करते. पूजाला फिरायची खूप आवड आहे. तिचे फोटो पाहून नक्कीच तिच्या तुम्ही प्रेमात पडले असाल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *