NMJOKE

शिखर धवन ला झाली मारहाण लाथा बुक्या ने बदडले

आपल्या भारताचा खेळ हा हॉकी आहे. मात्र सर्वात जास्त लोक क्रिकेट खेळताना दिसतात. त्यासोबत क्रिकेट चे मोठे चाहते देखील भारतात आहेत. अजून देखील त्याची क्रेज कमी न होता वाढतानाच दिसून येते. सचिन तेंडुलकर सारखे खेळाडू आज जगभर गाजत आहेत. वयाच्या अभावामुळे जरी सचिन रिटायर झाला असला तरी त्याचे चाहते खूप आहेत. तुम्हाला देखील सचिन आवडत असेल.

खेळाच्या मैदानात एक संघ जिंकतो तर दुसरा हरतो. खेळ हा खेळ असतो मात्र आता त्याला पैसे पहिले जातात. कमाई करण्याचे एक साधन खेळ बनले आहे. क्रिकेटमध्ये जुगार देखील लावला जातो असे तुम्ही पहिले असेल. आज आम्ही एक क्रिकेटर चा व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आजचा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल पण तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर नंतर काय होते याची उत्सुकता लागेल.

सर्वांचा लाडका शिखर धवन याला मारहाण झाली आहे. होय तुम्ही व्हिडीओ पाहाल तर तुम्हाला दिसून येईल कि त्याला मारत आहेत. सर्वाना असा प्रश्न पडला असेल की हा व्हिडीओ आहे तरी कुठला. आम्ही आज तुम्हाला सांगू इच्छितो कि, हा व्हिडिओ नेमका आहे कुठला. आपले चाहते वाढवण्यासाठी शिखर धवन ने स्वतः हा व्हिडीओ बनवला असावा. शिखराचे वडील त्याला मारहाण करताना दिसत आहेत. मात्र, हे सगळे गमंत म्हणून होत असल्यासारखे चित्र वाटते.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version