वहिनीचा सुंदर डान्स पाहून तिच्यामागे वेडे व्हाल

मुलींना मनमोकळे जगता येत नाही हे तुम्हाला माहिती असेलच. पूर्वीपासून मुलींना चूल आणि मूल इतकेच आयुष्य ठेवले आहे. आता मात्र त्यांना स्वतंत्र आहे आणि त्यामुळे त्या खूप पुढे गेल्या आहेत. तरी देखील त्यांना हवे तसे स्वतंत्र नाही. म्हणूनच मुली लग्न समारंभात डान्स करतात कारण त्यावेळीच त्यांना नाचता येते. लग्नानंतर तर खूपच बंधने मुलींवर लादली जात असतात. हे तुम्ही देखील अनुभवले किंवा पहिले असेल.

आजचा व्हिडीओ देखील असाच आहे ज्यामध्ये वहिनीने लग्नामध्ये सुंदर डान्स केला आहे. नैनो वाले ने या गाण्यावर सुंदर डान्स करताना ती दिसत आहे. पदर असणारा पिवळ्या निळ्या रंगाचा घागरा वहिनीने घातलेला आहे. मोकळे केस आणि शोभेल असा मेकअप करून ती नाचत आहे. वहिनीला पाहूनच तुम्ही तिच्या प्रेमात पडाल आणि तिचे वेडे व्हाल. मग तिचा डान्स कसा असेल हे पाहायलाच हवे.

लग्नामध्ये स्टेजवर हा डान्स वहिनीने केलेला आहे. मुली डान्स करण्यासाठी महिन्या पूर्वीच त्याच्या तयारीला लागतात. प्रॅक्टिस करतात किंवा अकादमी मध्ये प्रवेश घेतात. मुलींना खूप काही हौस असते ती त्या पूर्ण देखील करीत असते. इतर पुरुषांनी देखील त्यांना स्वतंत्र देणे खूप गरजेचे आहे. तुमचं घरी देखील लग्न असेल मित्र मैत्रीण किंवा बहीण यांनी देखील सुंदर डान्स केला असेल.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *