मालिकेमध्ये आता कार्तिकी दिसणार नाही

पूर्वी मनोरंजनाचे साधन काहीच नव्हते. वर्ष्यातून एकदा गावामध्ये तमाशा यायचा त्यावेळी लोकांचे मनोरंजन व्हायचे. त्यानंतर रेडिओ आला, टीव्ही पण साधा काळा पांढरा असायचा. त्यानंतर कलर टीव्ही आले आता तर या सर्वांची जागा मोबाईलने घेतली आहे. जे तुम्ही टीव्ही वर पाहता ते देखील मोबाईलवर पाहता येते. टीव्ही वर अणेक मालिका प्रसारित होत असतात.

स्टार प्रवाह या वाहिनीवर देखील अनेक मालिका प्रसारित होतात. त्यापैकी एक गाजलेली मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’ हि आहे. या मालिकेत स्वप्नेखूप दाखवली जात होती अजून देखील त्याचे प्रमाण कमी झाले नाही. दीपचे चांगले दिवस कधी दाखवतील हे माहित नाही. पण अडथळे मात्र अनेक तिच्या आयुष्यात येताना दिसतात. तरी चाहते हि मालिका पाहत राहतात.

आता मात्र मालिकेमध्ये कार्तिकी दिसणार नाही. होय काही कारणात्सव कार्तिकी मालिका सोडून गेली आहे. त्यामुळे आता तिच्या जागी नवी मुलगी कार्तिकी म्हणून आली आहे. ‘मैत्रेयी दाते’ हि चिमुकली आता कार्तिकी म्हणून पाहायला मिळत आहे. ‘साईशा भोईर’ असे जुन्या कार्तिकीचे नाव होते. साईशा ची शूटिंग जास्त वेळ चालायची. तिला शाळेला जात येत नव्हते त्यामुळे तीच जीवन खूप बीजी झालं होत तसेच तिला कंटाळा जास्त यायचा त्यामुळे तिने हि मालिका सोडली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *