Breaking News
Home / कलाकार / शिवानी ने नवऱ्यासाठी लग्नामध्ये केला सुंदर डान्स नक्की आवडेल

शिवानी ने नवऱ्यासाठी लग्नामध्ये केला सुंदर डान्स नक्की आवडेल

आयुष्यात लग्न एकदा होत असते मग ते लव्ह असो किंवा अरेन्ज मॅरेज. सध्या सोशल मीडिया खूप जास्त वाढला आहे. त्यामुळे परकीय पद्धती आणि बॉलिवूड ची कॉपी करताना ते वागतील तसे वागताना आजची पिढी दिसत आहे. बॉलिवूड आणि परदेशात एक पेक्षा जास्त लग्न केले जातात. तसे स्वतःच्या मर्जीने अनेक लग्न करता येतात. मात्र कायद्याने एक लग्न करू शकतो नाहीतर गु’न्हा देखील दाखल होतो.

नवरा नवरी च नातं खूप चांगलं असत त्यामुळे सर्वांच्या उपस्थितीत आपल्याकडे लग्न केले जात असते. फक्त श्रीमंत, गरीब आणि मध्यमवर्गीय यांच्या लग्नामध्ये फरक असतो तो पैश्यांचा. श्रीमंत लोक खूप खर्च करून लग्न करत असतात, तर गरीब आपल्या अयपतीनुसार लग्न करतात. माध्यम वर्गीय हा सामान्य प्रमाणे लग्न करत असतात. मात्र आता लव्ह मॅरेज देखील लोक पळून जाऊन करू लागले आहेत.

लव्ह मॅरेज मध्ये नवरा आणि नवरी हे आधीपासून ओळखीचे असल्याने त्यांच्यात एकी आणि खूप प्रेम पाहायला मिळते. जर त्यांना लग्नाला परवानगी घरून मिळाली तर ते खूप खुश होतात. आज देखील लग्नात काही असेच झाले आहे असे दिसून येते. नवरी नवऱ्यासाठी सुंदर डान्स करत आहे. पांढऱ्या रंगाचा घागरा घालून ती नाचत आहे. श्रीमंत घरातील हे लग्न असल्यासारखे पाहायला मिळते. एसी हॉल, स्टेज ला देखील सुंदर लायटिंग पाहून श्रीमंती दिसून येते.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

“रात्री अपरात्री शेतीला पाणी भरतायं? पण, #बिबट्या आणि ईतर प्राण्यांची भीती वाटतीयं? मग, शेतकर्याची हि आयडियाची कल्पना बघाचं!”

“आजकालच्या धावपळीच्या जगात , अत्यंत बेभरवशाचे आयुष्य जगताना सर्वांनाच अनंत अडचणींना तोंड देत आयुष्य जगावे …

Leave a Reply

Your email address will not be published.