Breaking News
Home / कलाकार / तृप्ती ने केला सुंदर सोलो डान्स पाहून प्रेमात पडाल

तृप्ती ने केला सुंदर सोलो डान्स पाहून प्रेमात पडाल

लग्न, हळद, गॅदरिंग अश्या अनेक कार्यक्रमामध्ये मुलींना नाचता येते. मुलांसारखे ते कोठेही नाचू शकत नाहीत. मुलांसारखे बिनधास्त राहू शकत नाही. त्यामुळे मुलींना अश्या कार्यक्रमात स्वातंत्र्य देणे खूप गरजेचे आहे. स्वतःचे मन मारून दुसर्यांचा विचार करूनच मुलींना जगावे लागते. मुली लग्नात डान्स करतात त्यासाठी त्या खूप तयारी करतात. कपडे, मेकअप, डान्स हे सर्व कसे असावे हे ते महिना दोन महिन्या अगोदरच ठरवतात.

तुम्ही आजवर अनेक डान्स मुलींचे पाहिले असतील. लग्नामध्ये, हळदीमध्ये मुली नाचत असतात. मात्र आजकाल लग्नात मुलींचा डान्स करण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. नवरा नवरीला नाचत मांडवात आणणे, नवरीला डान्स करायला लावणे, तसेच मुली सोलो डान्स देखील लग्नामध्ये करत असतात. आजचा व्हिडीओ देखील असाच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये नवरीची मैत्रीण सुंदर डान्स करीत आहे.

तृप्ती नावाची मुलगी संगीताच्या कार्यक्रमात नाचत आहे. गुलाबी रंगाचा घागरा, सुंदर मेकअप, डोक्यात बिंदिया लावून ती नाचत आहे. एकवेळ ग्रुप मध्ये नाचायला काही वाटणार नाही कारण आपल्यासोबत इतर लोक देखील नाचत असतात. मात्र सोलो डान्स मध्ये सर्वांच्या नजर एकावरच असल्याने लाज, भीती वाटत असते. आपले हसू होईल का तसेच आपण उत्तम डान्स करू का असे वाटत राहते. त्यामुळे आपण मिळवलेला आत्मविश्वास देखील गमावून बसतो.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

“रात्री अपरात्री शेतीला पाणी भरतायं? पण, #बिबट्या आणि ईतर प्राण्यांची भीती वाटतीयं? मग, शेतकर्याची हि आयडियाची कल्पना बघाचं!”

“आजकालच्या धावपळीच्या जगात , अत्यंत बेभरवशाचे आयुष्य जगताना सर्वांनाच अनंत अडचणींना तोंड देत आयुष्य जगावे …

Leave a Reply

Your email address will not be published.