मुला मुलींचा सुंदर गरबा तुम्हाला आवडेल

आपल्याकडे पसरलेल्या आजारामुळे सर्व सण उत्सव बंद होते. आपल्याकडेच नाही तर जगभर अशीच परिस्थिती होती. कोणालाच घराबाहेर पडता येत नव्हते. आता मात्र दोन तीन वर्ष्यानंतर मोकळीक मिळाली आहे. सर्व सूट मिळाली असल्याने सगळे सण जोरात साजरे होताना दिसत आहेत. गणपती, दहीहंडी, नवरात्र सगळीकडे आता सूट आहे. पंढरपूरच्या वरील देखील लाखो भाविक भक्तांनी गर्दी केली होती. त्यानंतर दहीहंडी देखील साजरी झाली. लग्नामध्ये देखील खूप गर्दी पाहायला मिळत असते.

तुम्ही देखील आता मिळालेली सूट पाहून खूप आनंद मजा घेतली असेल. सण उत्सव जोरात साजरे झाले तरच मजा येत असते. गावची यात्रा देखील तशीच आहे जी जल्लोषात साजरी होताना दिसून येते. आज आम्ही तुम्हाला गरबा दाखवणार आहोत जो पाहून तुम्हाला आनंद वाटेल. गरबा हा सगळीकडे खेळाला जातो. गुजरातमध्ये तर त्याला खूप मान असतो. तर मुंबई सारख्या शहरातून तो महाराष्ट्रात देखील जोमाने वाढत चालला आहे.

आज आम्ही एका गावातील गरबा तुम्हाला दाखवणार आहोत. लोकरवण या गावामध्ये मुलं आणि मुली शिस्तीत गरबा घालत आहेत. खुर्चीवर देवीची पूजा मांडली असून झेंड्याचा बांबू तिकडे दिसून येत आहे. घरातील साउंड बाहेर लावलेले दिसून येतात त्यामध्येच गाणी वाजत आहेत. तुम्हाला आजचा गरबा खूप आवडेल अशी अपेक्षा आहे. मुलं आणि मुली दोघेही खूप जोमाने आणि स्फुर्तीने नाचताना दिसून येत आहे. आजची तरुण पिढी इतकी स्पुर्ती पाहायला पाहून खूप आनंद होतो.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *