नाचायला कोणाला आवडत नाही. एकदा डीजे, बेंजो वाजू लागला तर आतमधून डान्स बाहेर येत असतो. मात्र लाजेमुळे लोक नाचत नाहीत. पण जर सगळे नाचत असतील तर नाचून लोक मजा करतात. लग्नाची वरात, हळद, गॅदरिंग, असे अनेक कार्यक्रम असतात जेथे लोक नाचून मन मोकळं करतात. माणूस नाचताना मनमोकळं करून नाचत असतो. त्यावेळी कसलं टेन्शन डोक्यात नसत.
मन देखील मोकळं होत आणि घाम आल्याने शरीर देखील निरोगी राहत. नाचण्यात जी मजा आहे ती कश्यात नाही असे म्हणायला हरकत नाही. म्हणून प्रत्येक कार्यक्रम असला तर नाचायला लोकांना खूप आवडते. बेंजो, डीजे काहीही असो एक झाले कि दुसरे गाणे लागते आणि माणूस नाचत असतो. व्यायाम करून माणूस थकतो पण नाचून थकत नाही. तुम्हाला देखील नाचायला खूप आवडत असेल.
एक वहिनी सुंदर साडी घालून नाचताना आज दिसत आहे. नारंगी साडी सुंदर मेकअप यावर ती सुंदर दिसत आहेच. पण त्यासंबत मनमोकळा डान्स पाहून तर खूपच आनंद वाटतो. घरामध्येच गाणे लावून हि वहिनी डान्स करत आहे. कदाचित महिलांचा काहीतरी कार्यक्रम असेल आणि त्यावेळी या वहिनीला नाचायला इतर महिलांनी भाग पाडले असेल. नाहीतर स्वतःहून हि वहिनी नाचायला लागली असेल.
पहा व्हिडीओ: