NMJOKE

नवरा नवरीने स्वतःच्याच लग्नात हार घालून घातला धुमाकूळ

लग्नामध्ये मजा असते आणि हौस पूर्ण करण्याचा दिवस देखील असतो. कोण लग्नात काय शक्कल लढवेल सांगता येत नाही. अनेक लोक आपले लग्न वेगळे आणि लक्ष्यात राहण्याजोगे व्हावे म्हणून विविध पद्धती वापरत असतात. कोणाकडे पैसे असतो तर ते खर्च खूप अमाप करत असतात. तुम्ही देखील मोठ्या लोकांचे लग्न पाहिले असेल. त्यांच्या लग्नातला खर्च पाहून तुम्ही देखील अवाक झाला असाल.

पण ज्या लोकांकडे जास्त पैसे नाहीत तरी देखील ते लोक वेगळेपण लग्नात दाखवतात. लग्नाची शोभा वाढवण्यासाठी डोकं वापरून काहीतरी हटके करत असतात. काही लोक डान्स करून नवरा नवरीच स्वागत मंडपात करतात. काही वेळी नवरी दुचाकीवर स्वार होत मंडपात येते. लग्नात धूर केला जातो आणि लग्नाची शोभा वाढवली जाते. अश्या अनेक शक्कल लग्नामध्ये लोक ल’ढवत असतात.

आजचा व्हिडीओ देखील असाच वेगळेपण दाखवणारा आहे. तुम्ही आजवर नवरीला नाचत येताना पहिले असेल. त्याचबरोबर कधी नवऱ्याने देखील नवरीची डान्स केलेला पाहिला असेल. आज मात्र काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लग्न झाल्यावर नवरा नवरीचा नाचू लागले आहेत. एकमेकांना हार घातल्यानंतर नवरा नाचू लागतो आणि त्यानंतर नवरीला देखील राहवत नाही आणि ती देखील सुंदर डान्स करू लागते.

पहा व्हिडीओ:

&

Exit mobile version