Breaking News
Home / कलाकार / पिवळी साडी घालून वहिनी ने वरात गाजवली

पिवळी साडी घालून वहिनी ने वरात गाजवली

मजा मस्ती हि डान्स शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. लग्नामध्ये वरातीत अशी मजा मस्ती करता येते. जर मुलींचा ग्रुप तरुण असेल तर आजकालच्या मुली देखील नाचायला लाजत नाहीत. वरातीमध्ये देखील त्या सुंदर डान्स करतात आणि वरात गाजवत असतात. आजकाल तर नवरा नवरीला मांडवात नाचणं नेण्याची प्रथाच या तरुणपिढीनी आणली आहे. होय हे तितकेच चांगले देखील आहे कारण याने कुटुंबात एकी देखील येते.

आज अशीच एक वरात आहे जी वहिनी ने गाजवलेली आहे. पाहून असे वाटते कि हि वरात खूप जबरदस्त आहे. सोबतच त्या वहिनीचा कोणतरी जवळच नातेवाईक किंवा जवळचा मित्र मैत्रीण असल्याचे दिसून येते. पिवळ्या रंगाची साडी, गुलाबी ब्ला’उस, सुंदर मेकअप आणि डोळ्याला सुंदर गॉगल यामध्ये ती खूप आकर्षक दिसत आहे. ती नाचताना पाहून सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळतात आणि ती लोकांना घायाळ करते.

नाचणाऱ्या इतर मुली आणि वहिनी, काकू देखील खूप आकर्षक डान्स करत आहेत. हि वरात खूप बघण्यासारखी दिसून येते. महाराष्ट्राबाहेरची हि वरात असल्यासारखे वाटते मात्र खरे काय आहे हे आता सांगता येत नाही. तुम्ही आजचा व्हिडीओ पाहून आनंद घेऊ शकता. सोशल मीडियामुळे आज सर्वाना मनोरंजन शक्य झाले आहे. ज्यांना मोबाईल वापरता येतो त्यांचे मनोरंजन इंटरनेट मुळे होत असतेच. त्यासोबत असे नवीन व्हिडीओ आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतोच.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

“रात्री अपरात्री शेतीला पाणी भरतायं? पण, #बिबट्या आणि ईतर प्राण्यांची भीती वाटतीयं? मग, शेतकर्याची हि आयडियाची कल्पना बघाचं!”

“आजकालच्या धावपळीच्या जगात , अत्यंत बेभरवशाचे आयुष्य जगताना सर्वांनाच अनंत अडचणींना तोंड देत आयुष्य जगावे …

Leave a Reply

Your email address will not be published.