विद्यार्थ्यांचा मुलींसोबत शाळेच्या वर्गातच धुमाकूळ

शाळेत अनेक प्रकारची मुले येत असतात. कोणी श्रीमंत असतो कोणी गरीब, कोणी हुशार असतो कोणी ढ, कोणाला मागे बसायला आवडते तर कोणाला पुढे अश्या अनेक प्रकारची मुले शाळेत येतात. मात्र जे विद्यार्थी कोणालाही घाबरत नाही सर्वांसोबत मिळून राहतात ते खूप पुढे निघून जातात. पुढे बसून शिक्षकांना विविध प्रश्न विचारून जे राहतात त्यांचा आत्मविश्वास नंतर वाढतो आणि ते प्रगतीचे मार्गावर चालू लागतात.

शाळेत विविध उपक्रम राबवले जात असतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेणे खूप चांगले असते त्यातून त्यांच्या कौशल्याना वाव मिळत असतो. मजा देखील तितकीच जास्त असते हे तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही देखील कोणत्या स्पर्धेत भाग घेतला असेल. जर शाळेत गॅदरिंगला डान्स घेतला असेल तर त्याच्या प्रॅक्टिस साठी देखील सवलत दिली जाते. त्यासोबत मुलगी नाचायला असेल तर ती देखील मजा वेगळीच असते.

त्याचप्रमाणे जर क्रीडास्पर्धा मध्ये भाग घेतला तर त्यांना देखील खेळाच्या प्रॅक्टिस साठी सोडले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दोन मुली आणि दोन मुले यांचा वर्गात डान्स दाखवणार आहोत. सौदा खरा खरा या गाण्यावर या दोन जोडप्यांनी सुंदर डान्स केला आहे. एका मुलीने निळ्या रंगाची तर दुसरीने चॉकलेटी रंगाची साडी घातली आहे. स्लि’व्हलेस ब्ला’उस आणि सुंदर डान्स स्टेप यामुळे डान्स खूपच पाहण्याजोगा वाटत आहे.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *