NMJOKE

छत्रपती शिवाजी चौकात आदिवासी मुलींचा नटून थाटून नाच

अनेक महान व्यक्तिमत्व जगभर होऊन गेले आहेत. आपल्या राज्यासाठी खूप काही केलेले लोक त्यांच्यासाठी आदर्श आणि महापुरुष असतात. आपल्या महाराष्ट्रासाठी देखील खूप मोठे व्यक्तिमत्व होऊन गेले आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याकडे प्रत्येक जिल्हा, राज्य तसेच गाव पातळीवर देखील शिवाजी महाराजांचे चौक आणि पुतळे पाहायला मिळतात. तुम्ही देखील हे स्वतः पहिले असेलच.

कोणत्याही गावी किंवा शहरात जावा शिवाजी महाराज चौक असतोच. हे सर्व त्यांच्या कीर्ती धैर्य यामुळेच आहे. इतिहास पहिला तर तुम्हाला देखील शिवरायांचा गर्व वाटेल. आज शिवरायांच्या शिवाजी चौकामध्ये मुलींनी नटून थाटून सुंदर डान्स केला आहे. काष्टा घालून मेकअप करून मराठमोळ्या साजामध्ये त्या खूप सुंदर दिसत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स सुंदर पाहून तुम्हाला देखील नाचावेसे वाटेल.

नाशिक मधील देवळा येथील आहेर आश्रम शाळा येथील आदिवासी मुलींचा हा डान्स आहे. आपल्याकडे आजून देखील मागे राहिलेला वर्ग म्हणजे आदिवासी आहे. मात्र आता त्यांना शिक्षण मिळावे त्यांना सर्व क्षेत्रात प्रवेश मिळावा यासाठी खूप योजना सरकारने आखल्या आहेत. तरी देखील त्या वर्गाला याची माहिती अजून झालेली नाही. काही लोक आहेत जे पुढे गेले आहेत आणि शिक्षणाचा अभ्यास करून प्रगती करीत आहेत.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version