नवरी बाईने सर्वाना ढसाढसा रडवले

माणूस जन्म घेतो आणि तो शेवट्पर्यंत अनुभव घेत शिकत असतो. फक्त शाळेत महाविद्यालयात जाऊनच शिक्षण घेता येते असे नाही. तर आयुष्यात येणारे प्रत्येक अनुभव हे देखील दुनियादारी चे एक शिक्षणाचं आहे. शाळेत आपल्याला समाजात कसे जगायचे याचे पूर्ण ज्ञान नाही मिळत फक्त थोडक्यात माहिती मिळते. पण समाजात वावरताना कसे राहावे हे प्रत्यक्ष समाजात राहून समजून येत असते. पुस्तकी ज्ञानासोबत इतर गोष्टी देखील महत्वाच्या आहेत.

बालपण गेल्यानंतर तरुणपण येते आणि नंतर माणसाचे लग्न होते. लग्न हे आयुष्यात एक महत्वाची गोष्ट आहे. पिढी पुढे चालवण्यासाठी, वंश वाढवण्यासाठी लग्नाला आपल्याकडे खूप महत्व आहे. बारसे, लग्न आणि शेवटी अंतयात्रा अश्या वेळी लोक माणसासाठी गर्दी करतात. याहून समजून येते कि आपल्याकडे लग्नाला किती महत्व आहे. वा’सना देखील पूर्ण करण्यासाठी लग्न महत्वाचे आहे.

आजचा आपला मुद्दा लग्नामधील आहे. लग्न असताना सगळे खुश असतात. महिनाभर अगोदर पासून लग्नात लगबग सुरु असते. लग्नाचा दिवस उजाडतो, लग्न लागते वरातीत मजा लोक करतात, जेवण होते त्यानंतर एक क्षण येतो तो म्हणजे रडण्याचा. सगळे आनंदात असताना मात्र शेवटी रडू येते. मुलगी जी लहानपणापासून वाढवलेली असते ती घर सोडून दुसऱ्या घरी जाणार असते. त्यामुळे नवरी खूप रडते आणि तिच्या घरातील आई वडील भाऊ याना अश्रू अनावर होतात.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *