NMJOKE

स्वतःच्या मॅडम सोबत विद्यार्थ्यांचा धुमाकूळ

पूर्वी विद्यार्थ्यांना शिकवायला गुरुजी असायचे. विद्यार्थी मास्तरांना इतके घाबरायचे कि विद्यार्थी बाहेर कुठे गुरुजी दिसले कि लपून बसायचे. मात्र त्या वेळीच शिक्षण इतकं चांगलं होत कि विचारू नका. नंतर शाळेत मॅडम येऊ लागल्या आणि त्यानंतर गुरुजी कमी आणि मॅडम जास्त झाल्या. आताचे विद्यार्थी शिक्षकांना काहीच घाबरत नाहीत. रस्त्यात जर मॅडम दिसल्या तर न घाबरता उलट त्यांना बोलायला जाणारे आजचे विद्यार्थी आहेत.

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते आता मित्र मैत्रिणीचे नाते झाले आहे. होय हे खरं आहे, विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येऊन विविध उपक्रम राबवतात, मजा मस्ती करतात इतकंच नाही तर ते एकत्र डान्स देखील करतात. आजच्या व्हिडिओमध्ये असच काही पाहायला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या मॅडमसोबत शिक्षकांसोबत फ्री राहत होता का हे माहित नाही मात्र आज आम्ही तुम्हाला व्हिडीओ दाखवणार आहोत तो पाहून तुम्ही खुश व्हाल.

राता लंबीया या गाण्यावर विद्यार्थी आणि शिक्षक डान्स करताना दिसत आहे. तुमच्या मित्रांनी किंवा तुम्ही देखील मॅडम सोबत डान्स केला असेल. नाहीतर तुम्ही मॅडम सोबत विद्यार्थ्यांचा डान्स व्हिडीओ पाहिला असेल. सुंदर साडी आणि सुंदर डान्स स्टेप पाहून खूप मस्त वाटते. हे दोघे कपल आहेत कि विद्यार्थी मॅडम हे कळतच नाही. पण सुंदर डान्स पाहून असं वाटत कि आमच्या वेळी अश्या मॅडम का नव्हत्या.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version