NMJOKE

शाळेच्या मुलींनी नटून थटून वाजवली लेझीम पाहून गर्व वाटेल

शाळेत अनेक कलागुणांना वाव मिळत असते. मुलांमध्ये अनेक गुन लपलेले असतात त्यांना वाव मिळण्यासाठी शाळेत प्रयत्न केला जातो. अनेक मुले शाळेत लाजत असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये लपलेले कौशल्य बाहेर येत नाहीत. जर शिक्षकी चांगले समजूतदार असतील तर विद्यार्थी त्यांना न घाबरता त्यांचं समोर येतात. काही शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये लपलेले कलागुण बाहेर काढण्याचे कौशल्य असते. त्यामुळे ते स्वतः मुलांना ओळखतात.

मुलांना ओळखून त्यांना त्यांच्या कौशल्याची जाणीव महत्व पटवून देतात. त्यानंतर त्यांच्या गुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धेत भाग घ्यायला लावतात. कोणाला ढोलकी वाजवता येते, कोणाला सुंदर गट येते, कोणी सुंदर खेळतो तर कोणी सुंदर नाचतो. असे कितीतरी गन असतात आणि त्यांना वाव मिळण्यासाठीच शाळेत गॅदरिंग, क्रीडास्पर्धा असे अनेक उपक्रम राबवतात. जर उत्तम संघ शाळेत असेल तर शाळेचे देखील नाव होते.

जिल्हा पातळी, राज्य पातळी पर्यंत शाळेचे नाव जाते तसेच जर कोणी एक विद्यार्थी असेल तर तो देखील शाळेचे नाव कोणत्या तरी क्षेत्रात मोठे करत असतो. अशीच एक लेझीम स्पर्धा ठाणे जिल्ह्यात आयोजित केली होती. त्या स्पर्धेचे नाव ‘संस्कृती कला क्रीडा महोत्सव ठाणे’ असे आहे. या महोत्सवात ‘लेझीम पथक एन आर सी स्कूल मोहने कल्याण’ याना प्रथम पारितोषिक मिळाले यातूनच समजून येते कि हि लेझीम किती सुंदर असेल.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version