नवरीने स्वतःच्याच लग्नात केला सुंदर डान्स

आपल्या भारतातच नाही तर सर्वच देशात गरीब आणि श्रीमंत असे लोक राहतात. त्यानंतर एक वर्ग येतो तो म्हणजे मध्यमवर्गीय जे जास्त श्रीमंत नसतात आणि जास्त गरीब देखील नसतात. मात्र अश्याच लोकांची पिळवणूक आपल्याकडे जास्त होते. श्रीमंत लोक ओळखीने प्रत्येक काम करून घेतात. गरीब लोक गरीब असल्याने त्यांना कोणतेही कर भरावे लागत नाही. मात्र मध्यमवर्गीयांना सगळे कर भरावे लागतात घर देखील ते काटकसरीने चालवत असतात.

लग्नामध्ये देखील श्रीमंत लोक अफाट खर्च करतात. ज्याकडे पैसे कमी आहेत ते काटकसरीने लग्न करतात. काही लोक तर लग्नात खर्च न करता रजिस्टर कार्यालयात जाऊन लग्न करतात आणि ते पैसे भविष्यासाठी जपून ठेवतात. आज आपण एका श्रीमंत घराचे लग्न पाहणार आहोत. तुम्ही आजवर लग्नामध्ये नवरा नवरीला नाचताना पहिले असेल तसच आजच्या व्हिडिओमध्ये देखील आहे. पण आज एक श्रीमंत लग्न आहे.

काळ्या हिरव्या रंगाचा महागडा घागरा घालून नवरी डान्स करत आहे. सुंदर गार्डन मध्ये सुंदर महागडी सजावट दिसून येत आहेत. नवरी सोबत तिच्या मैत्रिणी देखील सुंदर डान्स करताना दिसत आहेत. पाहून असं वाटत आहे कि हे श्रीमंत कुटुंब मुस्लिम आहे. मात्र सुंदर नवरी आणि तिचा सुंदर डान्स पाहून मन प्रस्सन होत. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून म्हणाल कि यांचं लग्न किती थाटामाटात झालं असेल.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *